Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी भारताचा विक्रम; एकाच दिवसात 2 कोटी लोकांना लस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी भारताचा विक्रम; एकाच दिवसात 2 कोटी लोकांना लस

Surajya Digital
Last updated: 2021/09/17 at 9:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आज भारताने जगभरात विक्रम केला आहे. म्हणजे आतापर्यंत 2 कोटी कोरोना लसीकरण झाले आहे. विशेष म्हणजे, हे जगभरातील कुठल्याही देशाला शक्य झाले नाही. अजून आज रात्रीपर्यंत हा आकडा वाढला आहे. आणखी अचूक संख्या मिळू शकली नाही. आज प्रत्येक सेकंदांत 527 कोरोना लस देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी  आज एकाच दिवसात देशात दोन कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. दुपारी 2 पर्यंत एक कोटी 20 लाखांहून अधिक लसीचे डोस घेतले गेल्याचे वृत्त आहे.

भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एक  कोटीपेक्षा नागरिकांना लस देण्यात आले आहे.
लसीकरण मोहीमेत  आज नवा रेकॉर्ड बनवला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत दीड कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रम झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या अगोदर 27 ऑगस्टला 1.03 कोटी नागरिकांना डोस देण्यात आले.  31 ऑगस्टला 1.33 कोटी नागरिकांना डोस देण्यात आला. 6  सप्टेंबर 1.13 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आज 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दोन कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी दिली आहे.

बिहार लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर आहे, जिथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोकांना लसीचे 16 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक आहे, जिथे 15 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.

* बर्थडे स्पेशल- Bhakt Anthem रॅप साँग

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71 वा वाढदिवस आहे. यानिमित्त भाजपचे नेते तेजींदर पाल सिंग बग्गा यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारं एक गाणं तयार करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. भक्त अँथम म्हणजेच मोदी भक्तांचे गीत या नावाने हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं एक रॅप साँग प्रकारातील आहे.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #India's #record #NarendraModi's #birthday #Vaccinate #2crore #singleday, #नरेंद्रमोदी #वाढदिवशी #भारताचा #विक्रम #एकाचदिवसात #2कोटी #लोकांना #लस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ, उमटल्या प्रतिक्रिया
Next Article पेट्रोल-डिझेलला जीएसटी कक्षेत आणण्यास राज्य सरकारचा विरोध; GST परिषदेची बैठक संपली, मात्र दरांबाबत निर्णयच नाही

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?