Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आधी लगीन लसीकरणाचं; मुलाच्या लग्नाचा पैसा लसीकरणावर खर्च करणार, या भाजप नेत्याचे कौतुक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

आधी लगीन लसीकरणाचं; मुलाच्या लग्नाचा पैसा लसीकरणावर खर्च करणार, या भाजप नेत्याचे कौतुक

Surajya Digital
Last updated: 2021/04/25 at 6:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मुलाच्या लग्नाला लागणारा खर्च नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्याचा निर्णय आमदार गणपत गायकवाड यांनी घेतला आहे. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोनामुळे मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचे ठरवले आहे. तसेच, गायकवाडांनी ऑक्सिजनचा प्लांट उभारण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणाही केली आहे. त्यांच्या या स्तुत्य पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन https://t.co/3mBUpvJwOD

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021

कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना संकटकाळात समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे. देशभर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भीषण बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचे ठरवले आहे. या लग्नावरील खर्च नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात 5 दिवस पावसाची शक्यता https://t.co/052tFoIqVp

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज कोरोनाचे साधारण 1500 ते 1700 रुग्ण आढळून येत आहे. यात त्यांनी ऑक्सिजनचा प्लांट उभारण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणाा केली आहे. त्यांच्या या स्तुस्त पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1386271757313605633?s=19

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाचे 4 मे रोजी लग्न होणार आहे. या लग्नासाठी काही महिन्यापासून गायकवाड कुटुंबियांनी तयारी सुरु केली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मुलाचे लग्न अत्यंत साधेपणा करण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला आहे. या लग्नासाठी जो खर्च येणार होता, ते सगळे पैसे विधानसभा मतदार संघातील नागरीकांच्या लसीकरण मोहिमेसाठी खर्च केले जातील, अशी घोषणा आमदार गायकवाड यांनी केली आहे. 1500 नागरिकांना स्वखर्चातून लस उपलब्ध करून देण्याचा निर्धार गायकवाड यांनी केला आहे.

भाजप नेते म्हणाले प्रणिती शिंदेंना करा पालकमंत्री, पालकमंत्री म्हणाले मी संन्यास घेईन https://t.co/a0uvutY8Wq

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ सुरू आहे. एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा तर दुसरीकडे ऑक्सिजनची पुरवठा होत असलेल्या बेडची कमतरता अशी भीषण परिस्थिती असल्यामुळे गंभीर लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तांना वाचवणे मुश्किल बनत आहे. प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.

नाशिक : कोरोनामुळे शिवसेना नगरसेविकेचा मृत्यू #Shivsena #nashikcity #coronavirus #सुराज्यडिजिटल #surajyadigital #शिवसेना pic.twitter.com/gWgcHJ4fV3

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #Adhimalgin #Vaccination #Children's #Marriage #Money #Vaccination #MLAGanaggayakwada, #आधीलगीन #लसीकरणाचं #मुलाच्या #लग्नाचा #पैसा #लसीकरणावर #खर्च #आमदारगणपतगायकवाड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन
Next Article स्वामीभक्तांच्या अक्कलकोटनगरीत २०० बेडचे कोविड सेंटर सुरु

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?