Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वैजापुरात १.४० कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण समारंभ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

वैजापुरात १.४० कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण समारंभ

admin
Last updated: 2025/08/21 at 4:37 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

छत्रपती संभाजीनगर, २१ ऑगस्ट: वैजापूर शहरातील श्री रामगिरीनगर परिसरात नगरविकास विभागाकडून मंजूर झालेल्या १ कोटी ४० लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार चिकटगावकर यांच्या हस्ते या निधीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी, श्री रामगिरीनगर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाला उपस्थित राहण्यात आले. हरिभक्त परिवार भरतमहाराज यांच्या कीर्तनाचा श्रवण करण्यात आला आणि भाविकांनी यातून आनंद अनुभवला.

या समारंभात शहरातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article  भारतासोबत शत्रूवजा वागू नका – निक्की हेली यांचा इशारा
Next Article /kolhapur-panchganga-flood-evacuation-rescue-operations कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या महापुराने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांचे स्थलांतर सुरू

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?