Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंदिर उघडण्याच्या वंचितच्या आंदोलनाला ब्राह्मण समाज समन्वय समितीचा पाठिंबा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

मंदिर उघडण्याच्या वंचितच्या आंदोलनाला ब्राह्मण समाज समन्वय समितीचा पाठिंबा

Surajya Digital
Last updated: 2020/08/30 at 12:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोमवारी पंढरपूर येथे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला ब्राह्मण समाज समन्वय समितीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. समितीचे प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी पाठिंब्याचे पत्र वंचितचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांना दिले आहे.

ब्राह्मण समाजाने वंचितला दिलेला पाठिंबा हा शहरात दिवसभर चर्चाचा विषय राहिला. यावेळी कुलकर्णी म्हणाले की, राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी ऍड. आंबडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी ते पंढरपुरात भव्य आंदोलन करणार आहेत. राज्यातील सर्व मंदिरावर अवलंबून असणारे रोजगार बंद आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. राज्यातील 70 टक्क्यांपेक्षा जास्त मंदिरात ब्राह्मण समाजाचे पुजारी नाहीत. पंढरीत ज्या मंदिरासमोर आंदोलन होत आहेत तेथेही सर्व जाती-धर्माचे पुजारी आहेत. सर्वधर्म समभाव ही सगळ्यांची असली पाहिजे, ही भूमिका ठेवून आम्ही वंचितच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मंदिरे उघडण्याचे आंदोलन छेडत वंचित आघाडीने दाखवून दिले की ते केवळ वंचित समाजाचेच नाही तर हिंदूंच्या चांगल्या प्रश्‍नासाठीही रस्त्यावर उतरतात. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे.

यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, बबन शिंदे यांच्यासह संस्थापक ब्रम्हगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रम ढोनसळे, महाराष्ट्र प्रभारी दिनेश कुलकर्णी, प्रदेश संपर्कप्रमुख ब्राह्मण महासंघ उमेश काशीकर, व्यंकटेश मुत्तगी, मनोज गडकर, अक्षय देगावकर , वैभव पाटील, ओंकार धामणकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #वंचित #आंदोलन #ब्राम्हण #पाठिंबा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार शिंदेंची किसान रेलला मोडनिंब येथे थांबा व शेतीमालासाठी गोडावून देण्याची मागणी
Next Article पवना धरण ‘ओव्हर फ्लो’, विसर्ग सुरु; दोन हजार क्युसेकचा विसर्ग

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?