Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वेळापुरात दुचाकी – टिपरची धडक; दोनजण ठार, पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी रास्ता रोको
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

वेळापुरात दुचाकी – टिपरची धडक; दोनजण ठार, पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी रास्ता रोको

Surajya Digital
Last updated: 2020/11/30 at 4:07 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

वेळापूर : पालखी चौकातून मोटरसायकलवर तीन तरुण वेगाने पंढरपूरकडे जात असताना उघडेवाडी चौकात पंढरपूर येणाऱ्या टिप्परची आणि मोटर सायकलची धडक होऊन दोन जण जागीच ठार तर एकजण जखमी झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हा अपघात आज सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. यामध्ये तुषार शहाजी जाधव (वय18) देवा बाबासाहेब माने (वय28) हे दोघे जागीच ठार तर धनंजय संजय माने (वय17) हा जखमी झाला आहे. त्याला अकलूज येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

वेळापूर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी विनोद साठे यांनी या तिघांचा पाठलाग केल्याने त्या तरुणांचा अपघात झाला आहे. या अपघाताला जबाबदार असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा नोंद करावा म्हणुन आपघात झालेल्याच्या नातेवाईकांनी, महिलांनी, तरुणांनी वेळापूर पोलिस स्टेशनसमोर गर्दी केली आहे. रास्ता रोको करुन गुन्हा नोंद झाल्याशिवाय येथून हालणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #वेळापुरात #दुचाकीटिपरची #धडक #दोनजण #ठार #पोलिसावर #गुन्हादाखल #करण्यासाठी #रास्ता रोको
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जगातील सर्वात मोठी नरसंहाराची घटना, 110 शेतक-यांची हत्या
Next Article आमटे कुटुंबात वादाची ठिणगी कुठे पडली, डॉ. शीतल आमटेंची आनंदवनमध्ये आत्महत्या

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?