Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: …आधी राजकारणातील 60 वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे; विक्रम गोखलेंचा केंद्राला खोचक सल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

…आधी राजकारणातील 60 वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे; विक्रम गोखलेंचा केंद्राला खोचक सल्ला

Surajya Digital
Last updated: 2020/07/24 at 10:31 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पुणे : राज्य सरकारने काही अटी-शर्तींसह चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. मात्र 65 वर्षावरील कलाकारांना सेटवर काम करता येणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यास मराठी चिञपटातील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी खोचक सल्ला दिला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी विरोध केला आहे. 65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्याला सरकारने परवानगी द्यावी, असेही ते म्हणाले.

लॉकडाऊनदरम्यान ठप्प झालेल्या चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरु झाले आहेत. राज्य सरकारने काही अटी-शर्तींच्याअधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. मात्र 65 वर्षावरील कलाकारांना सेटवर काम करता येणार नाही, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.

(प्रत्येक क्षेञातील बातमी वाचायचीय, मग सुराज्य डिजिटल ला क्लिक करा)

या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकार याबाबतचा कायदा करणार असल्याचं बोललं जात आहे. ते चुकीचे आहे. त्यामुळे असा कायदा आणण्याआधी राजकारणातील 60 वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असा खोचक सल्ला विक्रम गोखले यांनी दिला आहे.

जर राज्य सरकारने कायदा केल्यास ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. त्यामुळे 65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्याला सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी विक्रम गोखले यांनी केली

You Might Also Like

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

TAGGED: #विक्रमगोखले #केंद्रसरकार #खोचकसल्ला #भिकेला #राज्यसरकार #निवृत्त #राजीनामे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामीणमध्ये आजही सहा मृत्यू नव्याने 108 कोरोनाबाधित; बार्शी, अक्कलकोटमध्ये अधिक मृत्यू
Next Article परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्याला नसून आम्हाला; यूजीसीची न्यायालयात भूमिका

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?