Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गौराईबरोबर इतिहास घडविलेल्या पाच रणरागिणीची विरवडे बुद्रुकमध्ये प्रतिष्ठापना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

गौराईबरोबर इतिहास घडविलेल्या पाच रणरागिणीची विरवडे बुद्रुकमध्ये प्रतिष्ठापना

Surajya Digital
Last updated: 2020/08/27 at 2:10 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

विरवडे बु : सध्या सर्वत्र गौरी – गणपतीच्या पूजनाचे भक्तिमय वातावरणात पूजन केले जात असताना विरवडे बुद्रुक (ता. मोहोळ) येथील परिवर्तनवादी युवक प्रशांत प्रकाश देशमुख यांनी गौरी गणपती पूजनाबरोबरच पाच रणरागिणीची प्रतिष्ठापना केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून स्वराज्य स्थापनेचे धडे देणाऱ्या राजमाता जिजाऊ आईसाहेब, स्त्री शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले, आदर्श राज्यकारभार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, रणांगणात शत्रूला सळो कि पळो करून सोडणाऱ्या महाराणी ताराराणी, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या स्त्रीवादी ताराबाई या 5 प्रतिमेचे पूजन करून प्रशांत देशमुख यांनी परिवर्तन वादी वाटचालीस सुरुवात केली आहे.

घरात पूर्वीपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरेला थोडीशी बगल देत त्यांनी थोरांचे विचार व त्यांचे कार्य याची सर्वांना माहिती व्हावी, म्हणून मी गेल्या चार वर्षापासून पाच प्रतिमेचे पूजन करत असल्याचे प्रशांत देशमुख यांनी सांगितले. त्यांना या कामात सर्व कुटुंब मदत करत आहेत.

संकलन : प्रकाश गव्हाणे, विरवडे बु. सुराज्य डिजिटल

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #गौराई #इतिहास #घडवणा-या #पाचरणरागिणी #प्रशांतदेशमुख
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी; कोण आहे हा खंडणीखोर ?
Next Article महाड इमारत दुर्घटनेत माणुसकीला महत्त्व देत अविरतपणे ‘किशोर’ ने चालविले 26 तास पोकलेन; मृतांची संख्या 15

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?