Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

admin
Last updated: 2025/06/22 at 3:51 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 22 जून, (हिं.स.)। आषाढी यात्रा काळात पंढरपूरला येणाऱ्या 18 ते 20 लाख भाविकांना पूराचा त्रास होऊ नये यासाठी आज उजनी धरणातून सायंकाळी 5 वाजता 10,000 क्युसेक विसर्गानं भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

पुणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यानं पंढरपूरवर पुराची टांगती तलवार ऐन यात्रा कालावधीत राहणार होती. यावर तोडगा म्हणून आता उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला आहे.उजनीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच धरण जून मध्येच वेगाने भरू लागलं आहे. यामुळं शासन व प्रशासन यांची चिंता वाढली होती. सध्या उजनी धरणात जवळपास 64 टक्के एवढं भरलेलं असताना अद्यापही जोरदार पाऊस सुरू असल्यानं यात्रेपूर्वीच पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला होता. यामुळं आता उजनी धरणाची पातळी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न धरण प्रशासनाकडून केला जात आहे.

—————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
Next Article सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

Latest News

По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?