Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी उभ्या गर्दीत मालवाहू वाहन घुसले, तिघे जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी उभ्या गर्दीत मालवाहू वाहन घुसले, तिघे जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/09/26 at 2:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील नांद्री फाट्यावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी लोकांनी गर्दी केली होती. यावेळी लोकांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसल्याने अपघात झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. काल शनिवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. ही घटना घडली तेव्हा सुप्रिया सुळे घटनास्थळी नव्हत्या, त्या सध्या सुखरुप आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागा, अशा सूचना केल्या. तर माँ जिजाऊच्या राजवाडा येथे जाऊन राजवाड्याची पाहणी केली. त्यानंतर लवकरच अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून सिंदखेड राजा विकासा संदर्भात बैठक लावण्यात येईल असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं आहे. माँ जिजाऊच्या सिंदखेड राजा येथे राजवाड्याची पाहणी करत पर्यावरण स्थळासाठी बैठक लावणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सिंदखेड राजा येथील जिजाऊंचे स्मारक हे राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचे वैभव आहे. त्याचं जतन होणे गरजेचं आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्र येऊन या वास्तूंचे जतन करण्यासाठी योग्य ती पावले उचलायला पाहिजेत असं म्हणत तेथे सर्व सुविधा पुरवायला पाहिजेत, यासाठी आम्ही सर्व जण मिळून प्रयत्न करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

याचवेळी सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील नांद्री फाट्यावर ही घटना घडली. शनिवारी रात्री साडेआठ वाजता सुप्रिया सुळे शेगावकडे जात असताना ही प्रकार घडला आहे. यात तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची बातमी आहे.

भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलल्यास लगेच ईडीची नोटीस येण्याचे प्रकार वाढले आहे. एक प्रकारे पोस्टकार्डप्रमाणे त्या मिळत आहेत, या देशात ईडीची नोटीस पाठविणे ही एक फॅशन झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.

बुलडाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिलेदार निष्ठेचे या कार्यक्रमानिमित्त त्या आल्या होत्या. त्यावेळी निवडक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी शनिवारी हे विधान केले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #freight #vehiclerammed #vertical #crowd #welcome #SupriyaSule, #सुप्रियासुळे #स्वागतासाठी #उभ्यागर्दीत #मालवाहू #वाहन #तिघेजखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्ह्यात एकूण ९९.९ टक्के पाऊस, पाच तालुक्यात सरासरी ओलांडली
Next Article मोदींनी देशाला दिला नवा इव्हेंट, ‘नदी दिवस’ साजरा करण्याचं आवाहन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?