Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् रिक्षावाल्याचा सुटला रिक्षावरचा ताबा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् रिक्षावाल्याचा सुटला रिक्षावरचा ताबा

Surajya Digital
Last updated: 2021/05/17 at 3:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : सोशल मीडियार अनेक रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. आता सध्या एका पिंपरीच्या रिक्षावाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक रिक्षा चालक कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ते त्याला चांगलेच महागात पडले आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या नादात त्याचा रिक्षावरचा ताबा सुटला आहे.

राजीव सातव अनंतात विलीन, मुलीने दिला आईला धीर https://t.co/Ul6ZwqIbf4

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

रस्त्यावर शांतपणे उभ्या असलेल्या कुत्र्याला धावत्या रिक्षातून लाथ मारण्याची कुरापत रिक्षा चालकाच्या चांगलीच अंगलट आली. कुत्र्याला लाथाडण्याच्या प्रयत्नात चालकच रिक्षाबाहेर फेकला गेला. तर रिक्षा नियंत्रणाबाहेर जात दुभाजक ओलांडून गेली. पिंपरी चिंचवड परिसरात झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

नोकरीची संधी; महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर भरती, 26 मे पर्यंत करा अर्ज https://t.co/ClQqaEaI5H

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पिंपरीमधील मुख्य बाजारपेठेत ही घटना घडली. रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. दुसरीकडे रिक्षा दुभाजक ओलांडून गेली. यावेळी तिथे उपस्थित काही नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने यावेळी कोणतंही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

पुणे : कुत्र्याला लाथ मारण्याच्या नादात एक ऑटो रिक्षा चालक तोंडावर आपटला. ही घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडलीय. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होतोय #dogs #hits #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Riksh #CCTVSharing #ऑटो #रिक्षाचालकhttps://t.co/WMc2KZkRTs

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021

या अपघाताची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फूटेज शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षा चालकाला मात्र चांगलाच धडा मिळाला. रिक्षावरचा ताबा सुटल्याने रिक्षा दुभाजकावर जोरात आदळली होती. इतकेच नाही तर बराचवेळ रिक्षा थांबतच नव्हती. त्यानंतर आसपासच्या लोकांनी ही रिक्षा थांबवली आहे. हा सर्वप्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

कोरोना ड्युडी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना बाधा; तीन मृत्यू, मदतीचा प्रस्ताव एकाचही नाही, कोरोनाचे काम नाकारणा-या शिक्षकांना पगार नाही https://t.co/uI9g5IP9T2

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #went #kick #dog #rickshaw #puller #escaped #control #rickshaw, #कुत्र्याला #लाथ #मारायलागेला #सुटला #रिक्षावरचा #ताबा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजीव सातव अनंतात विलीन, मुलीने दिला आईला धीर
Next Article अंडी चोरणे पोलिस शिपाईला पडले महागात; झाली निलंबनाची कारवाई

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?