Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘व्हॉटसॲप पे’ सुविधा आजपासून भारतात सुरु, संदेशाबरोबर पैसेही पाठवू शकता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot NewsTechनिक

‘व्हॉटसॲप पे’ सुविधा आजपासून भारतात सुरु, संदेशाबरोबर पैसेही पाठवू शकता

Surajya Digital
Last updated: 2020/12/16 at 10:45 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : मेसेजिंग ॲप व्हॉटसॲपने भारतात आजपासून आपल्या पेमेंट सुविधेला सुरूवात केली आहे. स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आणि ॲक्सिस बँक या चार बँकांच्या मदतीने व्हॉटसॲपने ही सुविधा सुरू केली आहे.

सध्या देशातील २ कोटी युझर्सना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व्हॉटसॲपच्या पेमेंट सुविधेला नोव्हेंबर महिन्यात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं (NPCI) १६० बँकांच्या मदतीनं यूपीआयसह लाईव्ह जाण्याची परवानगी दिली होती. व्हॉटसॲपच्या माध्यमातून आता संदेशांसह पैसेदेखील पाठवता येणार आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

व्हॉटसॲपच्या माध्यमातून आता आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सुरक्षितरित्या पैसे पाठवता येणार आहेत. तसंच रोख रकमेशिवाय तसंच कोणत्याही बँकेत न जाता व्हॉटसॲपच्या माध्यमातून पैसे देऊन वस्तू विकत घेताना येणार असल्याचं कंपनीनं सांगितलं.

* थेट आपल्या बँक खात्यातून ट्रान्सफर

व्हॉटसॲप पे ही सुविधा, गुगल पे, फोन पे, भीम आणि अन्य बँकांच्या ॲपप्रमाणेच युपीआयद्वारे कार्यरत आहे. यासाठी कोणत्याही व्यक्तीला वॉलेटमध्ये पैसे ठेवण्याची गरज नाही. युझर्सना थेट आपल्या बँक खात्यातून पैसे देता येणार आहेत. जेव्हा एखादा युझर या सेवेसाठी नोंदणी करेल तेव्हा व्हॉटसॲपद्वारे त्याचा एक आयडी तयार करण्यात येईल. ॲपच्या पेमेंट्स सेक्शनमध्ये जाऊन हा आयडीदेखील पाहता येऊ शकतो. WhatsApp Payments द्वारे ज्या व्यक्तीकडे युपीआय आहे त्यांना पैसे पाठवता येणार आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #व्हॉटसॲपपे #सुविधा #आजपासून #भारतातसुरु #संदेशाबरोबर #पैसेही #पाठवू #शकता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सासरच्या घरात राहण्याचा महिलेचा अधिकार नाकारता येणार नाही, सुप्रिम कोर्टाचे मत
Next Article सोलापूर मार्केटला कांदा विक्रीसाठी येणा-या टेम्पोचा अपघात, तीन शेतक-यांचा मृत्यू

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?