Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘कोण होईल करोडपती’ लवकरच तुमच्या भेटीला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

‘कोण होईल करोडपती’ लवकरच तुमच्या भेटीला

Surajya Digital
Last updated: 2021/03/20 at 7:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : गेल्या वर्षात कोरोनामुळे प्रसिद्ध कार्यक्रम ‘कोण होईल करोडपती’ करणे शक्य झाले नाही. मात्र आता सोनी मराठी वाहिनीवर लवकरच हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या वर्षी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. या सीझनची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 24 मार्चपासून सुरू होणार आहे. लॉकडाऊनच्या निराशाजनक वातावरणात चैतन्य निर्माण करणारा हा शो ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. या शोची रसिकांमध्ये क्रेझ पाहता मराठीतही हा शो सुरू करण्यात आला. मराठीेचे पहिले पर्व हे सचिन खेडकेर यांनी सूत्रसंचालन केले होते. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या निराशाजनक वातावरणात चैतन्य निर्माण करणारा हा शो ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

२०१९ मध्ये सोनी मराठी वाहिनीनं ‘कोण होणार करोडपती’ केलं होतं. पण गेल्या वर्षी वैश्विक महामारीमुळे हा कार्यक्रम करणं शक्य झालं नाही. आता २०२१ मध्ये सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ सुरू होणार आहे. नुकतेच या शोची घोषणा करण्यात आली आहे.

ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं म्हणत या वर्षी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत.

मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.

ज्ञानाच्या सामर्थ्याने सामान्य माणसाचे जीवन पालटून टाकणारा शो म्हणून या शोचा लौकिक आहे. खास गोष्ट म्हणजे यंदाच्या सीझनची रजिस्ट्रेशन प्रक्रिया २४ मार्चपासून सुरू होणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या निराशाजनक वातावरणात चैतन्य निर्माण करणारा हा शो ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

TAGGED: #Whowillbeamillionaire #willvisit #yousoon, #कोणहोईलकरोडपती #लवकरच #तुमच्या #भेटीला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सचिन वाझेंनी रितेश-जेनेलिया विरोधात भरला होता खटला
Next Article परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना आठ पानांचे पत्र; खळबळजनक आरोप

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?