Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “काका-पुतण्याच्या” ताटाखालचे मांजर कोण, आम्ही? ओबीसी काँग्रेस नेते भडकले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

“काका-पुतण्याच्या” ताटाखालचे मांजर कोण, आम्ही? ओबीसी काँग्रेस नेते भडकले

Surajya Digital
Last updated: 2021/07/10 at 2:34 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी हे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी काँग्रेस सध्या काका-पुतण्याच्या (शरद पवार आणि अजित पवार ) ताटाखालचे मांजर झाल्याचा आरोप होत असल्याचे निदर्शनास आणले. यावर ओबीसी नेते भानुदास माळी हे चांगलेच भडकले.

रक्षकच बनले भक्षक, सोलापुरात लाचखोर पीआय पवारसह एपीआय खंडागळे अटकेत, साडेसात लाखांची लाच https://t.co/g9sOHGOkvZ

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021

तसेच भारत देश आरक्षणमुक्त करण्याचा आरएसएस व भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केला. मात्र आपण त्यांचा डाव साध्य होऊ देणार नाही. काँग्रेस मात्र भाजपमुक्त भारत करणार असल्याचे म्हटले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी हे आज शनिवारी (ता.१० जुलै) सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यांनी काँग्रेस भवनात शहर जिल्हा ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आरक्षण मुक्त भारत करण्याचा डाव आरएसएस व भाजपचा असल्याचे सांगत केंद्र सरकारने जर ओबीसीचा इम्पेरियल डेटा जो आमचा आहे, तो येत्या तीन महिन्यात सादर करावा,अन्यथा महाराष्ट्रातून 1 लाख ओबीसी समाज दिल्लीत आंदोलन करेल असा इशारा माळी यांनी दिला.

आरक्षणमुक्त भारत करण्याचा भाजप, संघाचा डाव, परत दिला स्वबळाचा नारा #congress #surajyadigital #OBC #सुराज्यडिजिटल #ओबीसी #काँग्रेस
– सोलापूर काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी दौ-यावर आहेत. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना https://t.co/Hi2NfENaxR

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021

या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, सुशील बंदपट्टे, विजय हत्तुरे, अलका राठोड, अंबादास गुत्तीकोंडा हे प्रमुख नेते उपस्थित होते.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

TAGGED: #cat #under #unclenephew #plate #OBC #Congress #leaders #erupted, #काका #पुतण्याच्या #ताटाखालचे #मांजर #कोणआम्ही? #ओबीसी #काँग्रेसनेते #भडकले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रक्षकच बनले भक्षक, सोलापुरात लाचखोर पीआय पवारसह एपीआय खंडागळे अटकेत
Next Article जुलैत होणाऱ्या पोटनिवडणुका पुढे ढकलल्या

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?