Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयपीएल सुरू ठेवण्याचा आग्रह का ? जाणून घ्या, आर्थिक गणित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थखेळ

आयपीएल सुरू ठेवण्याचा आग्रह का ? जाणून घ्या, आर्थिक गणित

Surajya Digital
Last updated: 2021/05/04 at 3:29 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटची इकोनॉमी 15 हजार कोटींची आहे, यातले 33% आयपीएलमधून येतात, म्हणजेच आयपीएलमधून जागतिक क्रिकेटला 5 हजार कोटी रुपये मिळतात. यामुळे बीसीसीआयला याच्या आयोजनासाठी इतर देशांचंही सहकार्य मिळतं. गेल्यावर्षी आयपीएलची ब्रॅण्ड व्हॅल्यू 47 हजार कोटी होती. ती या वर्षी 50 हजार कोटी होईल. तसेच भारतातील स्थानिक क्रिकेटर्स, प्रशिक्षक, कर्मचाऱ्यांचेही पगार झालेले नाहीत.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे निधन
https://t.co/yKlLb5ScnV

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021

देशात वारंवार कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही आयपीएल रद्द करण्यात आली नाही. अनेकांनी या परिस्थितीमध्ये आयपीएल खेळवली जाऊ नये, अशी मागणी केली. तरीही बीसीसीआय आयपीएल खेळवण्याबाबत आग्रही का आहे, हे जाणून घेण्यासाठी याच्या आर्थिक गणितावर लक्ष देणं गरजेचं आहे. टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार जागतिक क्रिकेटची इकोनॉमी 15 हजार कोटींची आहे, यातले 33 टक्के आयपीएलमधून येतात, म्हणजेच फक्त आयपीएलमधून जागतिक क्रिकेटला 5 हजार कोटी रुपये मिळतात. याच कारणामुळे बीसीसीआयला टी-20 लीगच्या आयोजनासाठी इतर देशांच्या बोर्डाचंही सहकार्य मिळतं.

BREAKING: IPL 2021 has been suspended indefinitely because of COVID-19.

The BCCI will arrange for the “secure and safe passage of all the participants.” pic.twitter.com/Jp3PfX90Xf

— ICC (@ICC) May 4, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

2019 साली आयपीएलची ब्रॅण्ड व्हॅल्यू तब्बल 47 हजार कोटी एवडी होती, यावर्षी हीच रक्कम 3 हजार कोटींनी वाढून 50 हजार कोटी होईल, असा बीसीसीआयचा अंदाज आहे. बीसीसीआयने कोरोना संकटातही जवळपास 2 हजारांपेक्षा जास्त स्थानिक क्रिकेट मॅच खेळवल्या, या मॅचमध्ये उतरलेले खेळाडू, प्रशिक्षक, कर्मचारी आणि संबंधित सगळ्यांचे पैसे अजूनही देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे जर आयपीएल रद्द करण्यात आली तर बोर्डाची कमाई कमी होईल आणि याचा परिणाम स्थानिक क्रिकेटपर्यंत होईल.

पहिल्यांदाच पंतप्रधानांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला नाही – ममता बॅनर्जी https://t.co/diDihHOwsL

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021

कोरोनाच्या संकटात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायला नकार दिला, पण या देशाचे खेळाडू आयपीएलसाठी भारतात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना पाठिंबा दिला, तर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही खेळाडूंना टेस्ट क्रिकेटऐवजी आयपीएल खेळण्याची सूट दिली. यावर्षी भारतीय टीम इंग्लंडचा दौरा करणार आहे, या दौऱ्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असेल, कारण कोरोना लॉकडाऊनमुळे त्यांच खूप आर्थिक नुकसान झालं आहे.

UPDATE: The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season with immediate effect.

Details – https://t.co/OgYXPj9FQy pic.twitter.com/lYmjBId8gL

— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2021

टीम इंडियाने मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कोरोनाच्या संकटात नियम पाळून 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात आली. भारताच्या या दौऱ्याची किंमत जवळपास 2 हजार कोटी रुपये एवढी होती. ऑस्ट्रेलियाने जेव्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्याला नकार दिला तेव्हा तिकडे दिवसाला 450 जणांचा मृत्यू होत होता, तर सध्या भारतात दिवसाला 3 हजार नागरिकी मृत्यूमुखी पडत आहेत. तरीही खेळाडू आयपीएल खेळत आहेत.

बिग ब्रेकिंग : अखेर आयपीएल रद्द https://t.co/whKNRVVq8W

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021

दरम्यान, सध्या तात्पुरत्या स्वरुपात आयपीएल रद्द करण्यात आली आहे. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर यंदाचा आयपीएलचा हंगाम सध्यासाठी रद्द करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली आहे. दरम्यान आतापर्यंत आयपीएलशी संबंधित 3 खेळाडूंसह 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

You Might Also Like

बीसीसीआय उपाध्यक्ष शुक्लांनी रोहित-कोहलीच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळल्या

भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिकेवर बंदी कायम; आशिया कपसाठी मार्ग मोकळा

अजिंक्य रहाणेने सोडले मुंबई क्रिकेट संघाचे कर्णधारपद

बेकायदेशीर बेटिंग ऍप प्रकरणात सुरेश रैनाला ईडीची नोटीस

पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय

TAGGED: #Why #insist #continuing #IPL #Learn #financial #math, #आयपीएल #सुरू #ठेवण्याचा #आग्रहका? #जाणूनघ्या #आर्थिक #गणित
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिग ब्रेकिंग : अखेर आयपीएल रद्द
Next Article कोल्हापुरात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?