Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

admin
Last updated: 2024/08/19 at 8:27 AM
admin
Share
1 Min Read
SHARE

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री भाग्यश्रीचा (Bhagyashree) ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मैंने प्यार किया’ने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. हा चित्रपट 80 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात सलमान आणि भाग्यश्रीची जोडी  प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपटाची कथाच नाही तर त्यातील गाणीही सुपरहिट झाली होती. या चित्रपटातून दोन्ही कलाकार एकाच रात्रीत सुपरस्टार झाले होते.

‘मैने प्यार किया’ होणार पुन्हा प्रदर्शित

राजश्री फिल्मसने आपल्या अधिकृत इ्न्स्टाग्राम अकाउंटवर माहिती देत ‘मैने प्यार किया’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज करणार असल्याची माहिती दिली आहे. सिनेरसिकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या प्रेम आणि सुमनची प्रेम कहाणी 23 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट पीव्हीआर आणि सिनेपॉलिसमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार असल्याबद्दल भाग्यश्रीनेदेखील आनंद व्यक्त केला आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान तर्फे ऐतिहासिक फ्रिज वाटप कार्यक्रम
Next Article मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?