Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धोनीचा यंदाचा आयपीएल हंगाम असणार शेवटचा आयपीएल हंगाम?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

धोनीचा यंदाचा आयपीएल हंगाम असणार शेवटचा आयपीएल हंगाम?

admin
Last updated: 2025/03/19 at 1:41 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

चेन्नई, 19 मार्च (हिं.स.)। इंडियन प्रिमिअर लीगच्या १८ व्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी अवघे ४ दिवस शिल्लक आहेत. सीएसके संघाने सर्वात आधी आयपीएलच्या सरावाला सुरूवात केली. यावेळी एमएस धोनी चेन्नईत उपस्थित होता. चेन्नईमध्ये दाखल होताच त्याच्या टी शर्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल आहे. टी-शर्ट वरील संदेशावरून धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याची चर्चा होत आहे.

ज्यावेळी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रॅक्टीस कॅम्पसाठी चेन्नईमध्ये दाखल झाला, त्यावेळी त्याच्या टी-शर्टची चर्चा झाली. त्याच्या टी-शर्टवर तो यंदा अखेरचा आयपीएल हंगाम खेळणार असा संदेश असल्याचा नेटकऱ्यांनी दावा केला होता. त्याच्या टी-शर्टवर असलेल्या मॉर्स कोड प्रिंटचा अर्थ आहे, ‘शेवटची एक वेळ’ (One Last Time)असा होता.

त्यामुळे धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचा चाहत्यांनी अंदाज लावला.धोनी यावेळी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्याला चेन्नईने यंदा ४ कोटी रुपयात अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात सामिल केले. धोनीसाठी हा शेवटचा हंगाम असल्याची प्रत्येक हंगामात चर्चा होते. पण त्याने आयपीएल निवृत्तीबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.

—————

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या अपात्रतेचे प्रकरण : बच्चू कडू यांच्या शिक्षेलाच उच्च न्यायालयाची स्थगिती
Next Article काय सांगता? नेतेमंडळींनी ‘असा’ दाखवला रंग, ‘असे’ उडविले राजरंग !

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?