Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाच्या कामाला सुरूवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाच्या कामाला सुरूवात

admin
Last updated: 2025/05/30 at 4:51 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, ३० मे (हिं.स.) : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील विरार स्थानकाच्या पायाभरणीचे काम सुरू झाले आहे. पहिल्या स्लॅबचे कास्टिंग सुरु झाले असून तो ३५.३२ मीटर लांब आणि ५० मीटर रुंद आहे. या कामासाठी १५५५ घन मीटर काँक्रीट वापरण्यात येणार आहे.

५०८ किमी लांबीच्या या प्रकल्पाचे काम गुजरातसह महाराष्ट्रातही वेगाने सुरू आहे. बीकेसी स्थानकानंतर विरार हे दुसरे स्थानक आहे. ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांतून बुलेट ट्रेन धावणार असून हा प्रकल्प दोन राज्यांमधील महत्त्वाचा आर्थिक दुवा ठरणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात ठाणे, विरार आणि बोईसर स्थानकांचा समावेश आहे. विरार स्थानकात तळमजल्यावर प्रवाशांसाठी तिकीट आरक्षण, प्रतीक्षागृह, दुकाने, लिफ्ट व सुरक्षा तपासणी केंद्र असेल. पहिल्या मजल्यावर चार ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म असणार आहेत.

—————

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संशोधनासाठी विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल जागृत होणे गरजेचे – कुलगुरु माधुरी कानिटकर
Next Article नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेत श्रद्धा चरखचे यश

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?