Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भंगारवाल्याने विकत घेतली 6 हेलिकॉप्टर, जगभरात चर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थमहाराष्ट्र

भंगारवाल्याने विकत घेतली 6 हेलिकॉप्टर, जगभरात चर्चा

Surajya Digital
Last updated: 2021/06/24 at 7:34 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : आतापर्यंत भंगार वाल्याने सायकल, दुचाकी किंवा कार घेतल्याचं ऐकलं असेल पण हेलिकॉप्टर घेतल्याचं कधी ऐकलं आहे का? असाच एक अजब प्रकार समोर आला आहे.

पंजाबमधून एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. येथील भंगाराचं सामान विकणाऱ्या एका व्यक्तीनी भारतीय सैन्याचे 6 कंडम हेलिकॉप्टर खरेदी केली आहे. जे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. या एका हेलिकॉप्टरचं वजन 10 टन इतकं आहे. लिलावाच्या माध्यमातून भंडार विक्रेत्याने हे हेलिकॉप्टर खरेदी केले आहेत.

भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, केली महत्त्वाची मागणी https://t.co/Qfu0Zm1r9T

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021

एक हेलिकॉप्टर मुंबईतील व्यक्तीने घेतलं आहे, तर लुधियानातील हॉटेल मालकाने दोन हेलिकॉप्टर खरेदी केली आहे. उरलेले हेलिकॉप्टर मानसा येथे उभे आहेत. सध्या हे हेलिकॉप्टर लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. पंजाबमध्ये भंगाराचं सामनासाठी मिट्ठू भय्याचं नाव प्रसिद्ध आहे. भंगारवाल्याने 3 हेलिकॉप्टर खरेदी केले. हे ऐकून एक क्षण विश्वास बसणार नाही मात्र हे घडलंय. हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी लोकांनी गर्दीही केली.

मुंबई – पुणेकरांसाठी सुखद बातमी
* मुंबई – पुणे – मुंबई मार्गावर चालणारी अशी नवीन रेल्वे…#मुंबई #pune #surajyadigital #पुणे #mumbai #realway #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/OsrqkwuVGl

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021

मिट्ठू राम अरोराने सांगितलं की, लिलावानंतर ट्रॉलिंच्या माध्यमातून हे हेलिकॉप्टर मानसा येथे आणले. मिट्ठू रामने सांगितलं की, त्यांनी पहिल्यांदाच हेलिकॉप्टरची खरेदी केली. आता ते बघण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

जेईई परीक्षा 17 जुलैला होणार तर 14 ऑगस्टपर्यंत निकाल येणार https://t.co/QOkkhK2pFC

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021

मानसा इथे एका भंगारवाल्याने  भारतीय सेन्यदलाचे हेलिकॉप्टर खरेदी केले. हे हेलिकॉप्टर रस्त्यावरून घेऊन जात असताना ते पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती. भंगारवाल्याच्या दुकानाबाहेर देखील मोठ्या रांगा लागल्या होत्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मिळालेल्या माहितीनुसार एका हेलिकॉप्टरचं वजन साधारण 10 प्रति टन असणार आहे. भंगारातील हे  6 कंडम हेलिकॉप्टर मुंबईच्या एका व्यक्तीनं खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. तर 2 हेलिकॉप्टर्स लुधियानाच्या एका हॉटेल मालकानं खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. तर 3 हेलिकॉप्टर मानसा इथल्या भंगारवाल्यानं खरेदी केले आहेत.

कोरोना संकटात ऑलिम्पिक, दारू मिळणार नाही, अनेक भागात मादक पेयांवर बंदी #surajyadigital #बंदी #सुराज्यडिजिटल #कोरोना #olympics2021 #अॉलिम्पिक #wine pic.twitter.com/rXYA6JmKcJ

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021

पंजाबच्या  मिट्ठू कबाडिया नावाच्या भंगारवाल्याकडे हे हेलिकॉप्टर्स पोहोचल्याची माहिती मिळताच लोकांनी पाहण्याची मोठी गर्दी केली. लोकांनी या हेलिकॉप्टर्सचे फोटो देखील काढले आहेत. हा सर्व प्रकार पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. मिट्ठू कबाडिया नावाच्या या भंगारवाल्याने हे हेलिकॉप्टर विकत घेतल्यानं त्याची जगभरात चर्चा आहे.

भारतीय वायू सैन्याकडून भंगारात हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर मानसा येथील भंगार विक्रेता तीन हेलिकॉप्टर घेऊन मानसा येथे पोहोचला. आता तर ते हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. अख्खं शहर हेलिकॉप्टरच्या आत, वर, बाहेर उभं राहून फोटो काढत आहे.

शहरात एकीकडे हेलिकॉप्टर मनोरंजनाचं साधन झालं आहे तर दुसरीकडे भंगार विकणाऱ्या कुटुंबासाठी हा व्यवहार फायद्याचा ठरला आहे. कारण यामुळे हॉटेल आणि पर्यटन ठिकाणी हे हेलिकॉप्टर उभे केल्यामुळे पर्यटकांसाठी हे आकर्षणाचं क्रेंद ठरू शकतं.

…म्हणून शाहरुख आणि अक्षय कुमार एकत्र काम करत नाहीत https://t.co/UTHGMe0IU4

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #wrecker #bought #helicopters #worldwide #discussion, #भंगारवाल्याने #विकतघेतली #हेलिकॉप्टर #जगभरात #चर्चा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, केली महत्त्वाची मागणी
Next Article वळसंगच्या महिला सरपंचाला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?