Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कर्ज फेडण्यात अपयश आल्याने येस बँकेने घेतला रिलायन्स भवनचा ताबा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

कर्ज फेडण्यात अपयश आल्याने येस बँकेने घेतला रिलायन्स भवनचा ताबा

Surajya Digital
Last updated: 2020/07/31 at 1:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : खासगी क्षेत्रातील यस बँकेने मुंबईतील अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मुख्य कार्यालय, रिलायन्स सेंटर स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. एका जाहिरातीत बँकेने सांगितले की, मुंबईतील सांताक्रूज येथील २१ हजार वर्ग फूटपेक्षा अधिक जागा असलेले मुख्यालय आणि दक्षिण मुंबईतील नागिन महल या दोन मजली इमारतीचा ताबा येस बँकेने घेतला आहे.

रिलायन्स भवनचा ताबा २२ जुलै रोजी SARFESI या कायद्यानुसार घेतला आहे. अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपला २ हजार ८९२ कोटीचे कर्ज फेडण्यात अपयश आले. या वर्षी मार्च महिन्यात इडीच्या चौकशीत अनिल अंबानी यांनी सांगितले होते की यस बँकेकडून त्यांनी घेतलेले कर्ज सुरक्षित आहे. बँकेकडून घेतलेले हे कर्ज कोणत्याही परिस्थितीत परत करणार असून भलेही त्यासाठी संपत्ती विकावी लागली तरी चालेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अनिल अंबानी यांच्या मुख्यालयाचा येस बँकेने ताबा घेतला. हेच अंबानी   २००८  साली जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले होते. अनिल अंबानी यांना टेलिकॉम, पॉवर आणि मनोरंजन क्षेत्रात झालेल्या मोठ्या तोट्यामुळे त्यांच्यावरील कर्ज वाढत गेले. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनमधील कर्जा खटल्याच्या सुनावणी दरम्यान अनिल अंबानी यांनी स्वत:ची संपत्ती शून्य सांगितली होती.

या चौकशीत अनिल अंबानी यांनी बँकेचे माजी संचालक राणा कपूर, पत्नी आणि मुलगी अथवा यांच्या नियंत्रणात असलेल्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. मे महिन्यात इडीने राणा कपूर त्यांच्या मुली रोशनी, राधा आणि राखी कपूर यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सध्या बँकेचा दारभार प्रशांत कुमार हे सांभाळत आहेत.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #मुकेशअंबानी #येसबँक #ताबा #रिलायंसभवन #शून्यसंपत्ती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री राम मंदिर भूमिपूजनादिवशी न्यूयॉर्कमध्ये 17 हजार चौरस फुटांचा एलईडीवर ‘श्री राम’ झळकणार
Next Article माजी आमदाराने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इतर चारजणांवर गुन्हा, पक्षाने केले बडतर्फ

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?