Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इंधन दरवाढीविरोधात सोलापुरात युवक काँग्रेसचे ‘बैल के आगे बिन बजाना आंदोलन’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

इंधन दरवाढीविरोधात सोलापुरात युवक काँग्रेसचे ‘बैल के आगे बिन बजाना आंदोलन’

Surajya Digital
Last updated: 2021/01/23 at 11:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसने आज शनिवारी नवल पेट्रोल पंप समोर सोलापूर येथे अनोखे प्रतीकात्मक “बैल के आगे बिन बजाना आंदोलन’ बैलासमोर पुंगी वाजवून जनतेच्या अडचणीशी काही देणेघेणे नसलेल्या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारच्या जनता विरोधी निर्णयामुळे सध्या पेट्रोल,डिझेल, गँस सिलेंडरच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात देशभरात रोजच आंदोलने चालू आहेत तरीही मोदी सरकारवर काहीच फरक पडत नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक “बैल के आगे बिन बजाना आंदोलन’ करण्यात आले. ज्याप्रमाणे बैलासमोर पुंगी वाजवून काही उपयोग नाही, त्याच प्रमाणे मोदी सरकारला काही फरक पडत नाही, असेच दिसते आहे, म्हणून आज आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस, नगरसेवक विनोद भोसले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमित भोसले, योगेश मार्गम, विवेक कन्ना, राजासाब शेख, तिरुपती परकीपंडला, राहुल गोयल, गोविंद कांबळे, धनराज गायकवाड, सुशीलकुमार म्हेत्रे, महेश लोंढे, जावेद कुरेशी, सुभाष वाघमारे, शाहु सलगर, शरद गुमटे, अभिषेक गायकवाड, मनोहर माचर्ला, सतीश संगा, शिव कोरे, रोहन गायकवाड, लखन सुरवसे, अभिषेक बंटी गायकवाड, शरद वाघमोडे, अजय अवजुर, भारत करगुळे, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #इंधनदरवाढीविरोधात #सोलापुरात #युवककाँग्रेसचे #बैलकेआगे #बिनबजाना #आंदोलन'
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा”
Next Article मुलाचा शेअरमार्केट हव्यास जीवावर बेतला, सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-याच्या कुटुंबाची आत्महत्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?