Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यात तरुणांनी इस्लामिक संघटना ‘हमास’च्या समर्थनार्थ वाटले पोस्टर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पुण्यात तरुणांनी इस्लामिक संघटना ‘हमास’च्या समर्थनार्थ वाटले पोस्टर

admin
Last updated: 2025/05/11 at 6:31 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी दिला चोप

पुणे, 11 मे (हिं.स.)।

भारत-पाकिस्तान युद्धविरामाच्या घोषणेनंतर आता पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही तरुणांकडून हमासच्या समर्थनार्थ पोस्टर वाटल्याचे समोर आले आहे. या तरुणांना पोस्टर वाटप करत करता भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी चोप दिला आहे. नागरिकांनी तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कर्वेनगर भागांत काही तरुण हमास समर्थनार्थ पोस्टर वाटप करत असल्याची माहिती भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाली. भाजपचे कायकर्ते तिथे पोहोचले आणि या तरुणांना हटकले. त्यांच्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान स्थानिक नागरिकांनीही या तरुणांना चोप दिला. आता नागरिकांनी या तरुणांवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने भारत पाकिस्तान तणावादरम्यान ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी पोस्ट केली होती. सकल हिंदू समाजाने हा प्रकार समोर आणला होता. कोंढवा पोलिस ठाण्यात या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच तिला शिक्षण घेतल असलेल्या शिक्षणसंस्थेतून काढून टाकण्यात आले. आता हमासच्या समर्थनार्थ पोस्टर वाटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राहुल गांधींच्या खटल्याच्या सुनावणीस स्थगिती मागणार नाही – सात्यकी सावरकर
Next Article महायुती एकत्र निवडणूक लढणार – महाजन, सिंहस्थबाबत महंताची मुंबईत बैठक

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?