Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: झेड दर्जाची सुरक्षा, ज्योतिरादित्यांचा ताफा अडवून दिले ‘बेशरमा’ची फुले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

झेड दर्जाची सुरक्षा, ज्योतिरादित्यांचा ताफा अडवून दिले ‘बेशरमा’ची फुले

Surajya Digital
Last updated: 2021/06/12 at 10:23 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

ग्वाल्हेर : भाजपचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले आहे. ग्वाल्हेर येथे एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा थांबवून त्यांना बेशरमाची फुलं आणि सुताची माळ दिल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला तेव्हा पोलीसही केवळ बघतच उभे होते, असे वृत्त आहे.

मराठा आरक्षणासाठी आता गुळगुळीत आंदोलन नको, मंत्र्यांच्या गाड्या फोडा, मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? https://t.co/4EruBnYNVt

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

ज्योतिरादित्य यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारची सुरक्षा असलेल्या लोकांची सुरक्षा यंत्रणा सक्रिय असते आणि आधीच, अशा घटनांची माहिती मिळवते. मात्र या वेळी पोलीस फक्त बघतच होते. विशेष म्हणजे शिंदेंसोबत असा प्रकार त्यांच्याच शहरात घडला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा झाली? राष्ट्रवादीचा खुलासा, पहा व्हिडिओhttps://t.co/boMdwxaLrW

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

शिंदेंचा ताफा एअरपोर्टवर पोहोचणारच होता, मात्र, तेवढ्यात गोला चौराहा येथे जवळपास 20 ते 22 लोकांनी त्यांचा ताफा रोखला आणि त्यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने बेशरमाची फुलं आणि माळ दिली. खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप कार्यकर्ते समजून आपली गाडी थांबवली होती. मात्र, निवेदन देणारे लोक एनएसयूआयचे कार्यकर्ते आहेत, हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी सुताची माळ घेतली, तथाकथित निवेदनाचा कागदही घेतला.

मात्र, बेशरमाची फुलं एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना परत केली. शिंदेनी सुताची माळा आपल्या सुरक्षा रक्षकांकडे दिली. तर एनएसयूआयचे निवेदन आपल्या जवळच ठेवले आणि शिंदेचा ताफा एअरपोर्टकडे रवाना झाला.

प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, पेशवाईला फटका, भाजपची मोठी लिस्ट तयारhttps://t.co/j5oEOQCZlf

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

You Might Also Like

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

TAGGED: #Zgrade #security #Jyotiraditya's #blocked #shameless #flowers, #झेडदर्जाची #सुरक्षा #ज्योतिरादित्यांचा #ताफा #अडवून #बेशरमाची #फुले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, पेशवाईला फटका”
Next Article ‘सहा महिन्यांत कोपर्डी खटल्याचा निकाल लागला पाहिजे’

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?