Day: August 14, 2020

पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक; संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच येणार एकत्र

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेची महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन दिवसांपासून ...

Read more

पंढरपुरातील चाळीस वर्षीय डॉक्टरांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू; कोरोनाबळीची संख्या झाली 28

पंढरपूर : पंढरपूर येथील डॉक्टर सचिन रामलाल दोशी ( खटावकर) यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान अखेर आज शुक्रवारी ...

Read more

गृहमंत्री अमित शहा झाले कोरोनामुक्त; स्वतः ट्वीटवरुन दिली माहिती, मानले सर्वांचे आभार

नवी दिल्ली  : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाले आहेत. स्वतः अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली ...

Read more

काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना कवडीचीही किंमत नाही

मुंबई : भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून असे पॅकेज जाहीर करायला लावावं. पण तेवढे धाडस काँग्रेस नेते ...

Read more

सोलापूर शहरात दोन मृत्यू तर 45 रूग्णांची भर; कोरोना रुग्णसंख्या 5 हजार 700 तर कोरोनामुक्त 4400

सोलापूर : सोलापूर शहरात आचच्या शुक्रवारच्या अहवालानुसार कोरोनाचे 45 रुग्ण आढळून आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5 हजार ...

Read more

सोलापूर ग्रामीणची कोरोना रूग्णसंख्या 7 हजार पार; तीन मृत्यू तर नव्याने 288 रुग्ण

सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज शुक्रवारच्या अहवालानुसार नव्याने 288 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत तर तिघांचा  मृत्यू झाला ...

Read more

मिरजेत दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायीक प्रशिक्षण; प्रवेशासाठी त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली : अपंगांच्या कल्याणासाठी मोफत व्यवसाय व संगणक प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था मिरज येथे आहे. या संस्थेत ...

Read more

पत्नीची छेडछाड काढत असल्याच्या रागातून बाप – लेकाने सालगड्याला गळा आवळून संपवले

सोलापूर : पत्नी आणि मुलीची छेड काढणाऱ्या सालगड्याचा शेतमालकानेच खून केला आहे. पत्नीची वारंवार छेड काढत असल्याच्या रागातून चिडलेल्या बाप-लेकासह ...

Read more

आयपीएलमधील विराट कोहलीच्या आरसीबी संघात आदित्य ठाकरेची निवड

मुंबई : आयपीएलमधील विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (आरसीबी) संघात आदित्य ठाकरेची निवड करण्यात आली आहे. आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने ...

Read more

पक्षाकडून देवेंद्र फडणवीसांना मोठी जबाबदारी मिळणार; लवकरच घोषणा

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांना संघटन कौशल्यामुळे बिहारमध्ये नवी जबाबदारी ...

Read more
Page 1 of 2 1 2

Latest News

Currently Playing