Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रजासत्ताक दिनी भारतात बॉम्बस्फोटची शक्यता, भारतीय गुप्तचर यंत्रणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

प्रजासत्ताक दिनी भारतात बॉम्बस्फोटची शक्यता, भारतीय गुप्तचर यंत्रणा

Surajya Digital
Last updated: 2020/12/15 at 11:49 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी भारतातील विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती रिसर्च अँड अॅनेलेसिस विंग अर्थात ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर यंत्रणेने दिली आहे.

२६ जानेवारी २०२१ पूर्वी हे हल्ले होण्याची शक्यता असल्याचंही यात म्हटलं आहे. दिल्ली, अयोध्या, बोधगया, श्रीनगर, चंदीगड आणि पश्चिम बंगालमधील महत्वाचं शहर यांना यासाठी टार्गेट करण्यात येणार आहे.

दरम्यान, मलेशियास्थित रोहिंग्यांच्या गटाला यासाठी आर्थिक पाठबळ दिलं जात आहे. दोन लाख अमेरिकन डॉलर इतका पैसा यासाठी पुरवण्यात आल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. झाकिर नाईक आणि मलेशियातील रोहिंग्यांचा नेता मोहम्मद नसीर यांनी हे कारस्थान रचलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* चेन्नईतील एका व्यक्तीला परदेशातून पैसा मिळाला

भारतातून फरार झालेला मुस्लिम धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक हा एका नव्या दहशतवादी संघटनेला पैसा पुरवत आहे, असं ‘रॉ’ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. टाइम्सनाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टर इस्लामिक संघटनेने या स्फोटांचा कट रचला असून काही रोहिंग्यांच्या मदतीने भारतातील विविध शहरांमध्ये हे स्फोट घडवले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

चेन्नईतील एका व्यक्तीला यासाठी परदेशातून पैसाही मिळाला आहे. म्यानमारमध्ये यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेल्या महिला हे हल्ले घडवून आणतील त्या महिला नेपाळ आणि बांगलादेशातून भारतात प्रवेश करतील, असंही ‘रॉ’ने आपल्या अहवालात म्हटल्याचं वृत्त टाइम्सनं दिलं आहे.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

TAGGED: #प्रजासत्ताकदिनी #भारतात #बॉम्बस्फोटची #शक्यता #भारतीय #गुप्तचरयंत्रणा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये 50 रुपयांची वाढ
Next Article जनावरांवर बिबट्याचा हल्ला नाही, अफवा पसरवू नये, व्हाल कारवाईस पात्र

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?