Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रात विद्यार्थ्यानेच केला विद्यार्थिनीवर बलात्कार; इस्लामपूरमधील घटना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रात विद्यार्थ्यानेच केला विद्यार्थिनीवर बलात्कार; इस्लामपूरमधील घटना

Surajya Digital
Last updated: 2020/12/14 at 10:12 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : येथील एका स्पर्धा परिक्षा केंद्रात पोलीस भरतीसाठी शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर त्याच केंद्रात शिकत असलेल्या एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मनोज कांबळे (रा. खरसुंडी, ता. आटपाडी) असे संशयित आरोपीचे नाव असून पीडित मुलीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मनोज कांबळे याला न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. पीडित मुलगी गेल्या दीड वर्षांपासून या स्पर्धा परिक्षा केंद्रात पोलीस भरतीसाठी अभ्यास व सरावसाठी तीन मैत्रिणींसह एका भाड्याच्या खोलीत रहात आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी मनोजनेही त्याच केंद्रात प्रवेश घेतला होता. तो तिच्या गावचाच असल्यामुळे त्याच्याबरोबर ओळख होती. त्यानंतर त्याने प्रवेश घेतल्यावर मैत्री झाली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

१२ डिसेंबर रोजी मनोज याने पीडित मुलीचा फोन काढून घेतला होता. तो परत हवा असेल तर रात्री रूमवर ये असे त्याने बजावले. हा प्रकार पीडित मुलीने मैत्रिणींना व मित्रांना सांगितला. रूमवर आली नाही तर मोबाईलमधील रेकॉर्डिंग सर्वाना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. दुसऱ्या रात्री १ वाजता ती मुलगी मोबाईल आणण्यासाठी त्याच्या रूमवर गेली असता मनोजने हाताला धरून खोलीत ओढून घेत दरवाजाला आतून कुलूप लावून घेतले. त्यानंतर त्या पीडित मुलीचे जबरदस्तीने कपडे फाडून बलात्कार केला. त्याचे त्याने रेकॉर्डिंगही केले होते. त्यानंतर घडला प्रकार कुणाला सांगितला तर हे रेकॉर्डिंग मैत्रिणी, मित्र आणि तिच्या घरातील सर्वाना पाठवून देईन, असे सांगून तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर ती मुलगी अंगावरील कपडे फटल्याने मनोजचाच एक टीशर्ट घालून रूमवर आली आणि घडलेला सर्व प्रकार मैत्रिणी व मित्रांना सांगितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता च्या सुमारास अकॅडमीचे चालकांच्या घरी जाऊन हा प्रकार सांगितला. त्यांनी तिला धीर देत शांत केले व सकाळी पीडित मुलीला घेऊन इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना रविवारी ( ता. १३) रात्री १ च्या सुमारास घडली.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #स्पर्धापरीक्षा #मार्गदर्शन #केंद्रात #विद्यार्थ्यानेच #विद्यार्थिनीवर #बलात्कार #इस्लामपूरमधील #घटना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात महिला शिक्षिकेचा खून, पतीला घेतले पोलिसांनी ताब्यात
Next Article कमल हासन यांची मोठी घोषणा, निवडणूक लढवणार

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?