Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपाचे नेते कल्याणराव काळेंना लागला एनसीपीचा लळा, शरद पवारांचे नेतृत्व मान्य करण्याची तयारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

भाजपाचे नेते कल्याणराव काळेंना लागला एनसीपीचा लळा, शरद पवारांचे नेतृत्व मान्य करण्याची तयारी

Surajya Digital
Last updated: 2020/12/18 at 10:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : भारतीय जनता पार्टीला एक झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कल्याणराव काळे हे सरकोली येथे आज शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात एकाच मंचावर उपस्थित होते. भाजपाचे नेते कल्याणराव काळेंना एनसीपीचा लळा लागला असून शरद पवारांचे नेतृत्व मान्य करण्याची भाषा त्यांनी केलीय.

शरद पवार आणि कल्याणराव काळे उपस्थित असलेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेले वक्तव्य चांगलेच गाजले असून, त्या वक्तव्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणे होऊ लागली आहे.  २०१४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून कल्याणराव काळे यांनी ६५ हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळें यांनी भाजपात प्रवेश केल्याने माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पडले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पध्दतीने काम करू, असे कल्याणराव काळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कल्याणराव काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

पुढे कल्याणराव काळे म्हणाले, पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहे. मध्यंतरी आमच्या हातून पण काही चुका झाल्या आहेत, मात्र पवार साहेबांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे देखील कल्याणराव काळे यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #भाजपानेते #कल्याणरावकाळेंना #लागलाएनसीपीचा #लळा #शरदपवारांचे #नेतृत्वमान्य #तयारी, Kalyanrao-Kale-Sharad- Pawar-joine-ncp
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात वनविभागाला यश
Next Article मौन सोडले, कृषी कायदे एका रात्रीत आले नाहीत, 25 वर्षांपासून होतीय मागणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?