Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजी सांडल्यावर वडिलाने रागावल्याने दहा वर्षाच्या मुलाने घेतली फाशी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारी

भाजी सांडल्यावर वडिलाने रागावल्याने दहा वर्षाच्या मुलाने घेतली फाशी

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 9:12 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पुणे : क्षुल्लक भाजी सांडल्याच्या कारणावरुन वडिलाने रागावल्याने दहा वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चिखली येथील मोरेवस्ती येथे आज मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

वेंकटेश लक्ष्मण पुरी, असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील लक्ष्मण महादेव पुरी (रा. श्रीकुंज हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, पिंपरी-चिंचवड, मूळ रा. इंगेगाव, ता. परळी, जि. बीड) यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मयत वेंकटेश याचे वडील लक्ष्मण पुरी हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत. तर आई धुणीभांडीचे काम करते. काल सोमवारी भाजी सांडल्याने वडील रागावले. त्याचा वेंकटेश याला राग आला. दुसऱ्या दिवशी आज मंगळवारी सकाळी त्याची आई व वडील घराबाहेर गेले. त्यानंतर वेंकटेश व त्याची तीन वर्षांची लहान बहीण घरात होते. दुपारी अडीचच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर मुलगा बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. वेंकटेश हा आकुर्डी येथील महात्मा फुले इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत होता.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

पाठीमागून गाडीला धडक दिली, मग पुढे काय निघाला कोयता, राॅड आणि काठी… कुठं घडले हे …?

दुप्पट नोटा देतो म्हणून १० लाखास गंडवले ; कोणाला, कसं अन् कुठे ?

जळगाव : दारूच्या नशेत पतीनेच केली पत्नीची हत्या

महूदला कोयत्याने वार… मग पुढे ‘हे’ झाल खरतनाक

TAGGED: #क्षुल्लक #मुलगा #रागावले #आत्महत्या #भाजी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अकलूजमध्ये गुरुवारपासून लॉकडाऊन, तीन दिवस सर्व व्यवहार बंद
Next Article करमाळा तालुक्यातील १८ जण पाॅझिटिव्ह; तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या ५० 

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?