Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नववधू निघाली पाच महिन्याची गर्भवती, कुटुंब गेले हादरुन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

नववधू निघाली पाच महिन्याची गर्भवती, कुटुंब गेले हादरुन

Surajya Digital
Last updated: 2020/12/26 at 1:20 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

गुहागर : लग्न म्हटले की, घरात उत्साह, धामधूम असते. आनंदाचं वातावरण होतं. मात्र गुहागरमध्ये लग्नाच्या बरोबर 15 दिवसानंतर दोन्ही कुटुंबाला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. मुलीला वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात नेलं आणि ही धक्कादायक माहिती कळाली.

अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या 15 दिवसांनंतर ती 5 महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब गुहागरमध्ये समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंब हादरून गेलं आहे. मुलाच्या घरच्यांनी गुहागर पोलिसात तक्रार दाखल केलीय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लग्न झालेली अल्पवयीन मुलगी गुहागरमधील मासू गावची असल्याची माहिती आहे. सदर मुलीचं चिपळूणमधील मार्गताम्हाणे गावातल्या मुलाशी काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. पीडित मुलीला वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात नेलं असतं ती 5 महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. मुलाच्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर गुहागर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर अल्पवयीन मुलीवर लग्नाआधी कोणी लैंगिक अत्याचार केले होते का, या अनुषंगानेही पोलीस तपास केला जाण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

TAGGED: #नववधू #निघाली #पाचमहिन्याची #गर्भवती #कुटुंब #गेले #हादरुन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एनसीपीच्या रूपाली चाकणकरांचे पुण्यातील कार्यालय पेटवून देण्याची सांगलीतून धमकी
Next Article केंद्र सरकार ऐकत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?