Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनात हॉटेलमध्ये डॉन्सपार्टी, ११ जणांवर गुन्हा, अंधाराचा फायदा घेत डॉक्टर फरार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

कोरोनात हॉटेलमध्ये डॉन्सपार्टी, ११ जणांवर गुन्हा, अंधाराचा फायदा घेत डॉक्टर फरार

Surajya Digital
Last updated: 2021/07/25 at 7:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुण्यात कोरोना कमी झाला नाही. त्यामुळेच आणखी कडक नियमावली लागू आहेत. तरीही याला नियमावलीला फाट्यावर मारले जात आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील हॉटेल सानवी रिसोर्टमध्ये झालेली डॉन्सपार्टी. यावर पोलिसांनी धाड टाकून महिलासोबत डान्स करणाऱ्या एका डॉक्टरासह ११ जणांवर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.

सिंहगड पायथ्याजवळील गोळेवाडी येथील हॉटेल सानवी रिसाेर्टमध्ये हॉटेल मालक विनय कांबळे आणि त्यांचा मित्र डॉ. निखिल भाकरे (रा. भाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आंबेगाव) यांनी आपल्या हॉटेलमधील दोन रुममध्ये डान्स पार्टी ठेवली होती. याची माहिती पोलिसांना खब-याकडून मिळाली होती. काल शनिवारी (ता. २४) सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली.

सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. तेव्हा तेथे एलईडी लाईट लावून, साऊंड सिस्टीमवर गाणी लावून अनेक जण बेधुंद होऊन नाच करताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना पकडून हवेली पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुद्ध कोविड नियमाचे भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

* अंधाराचा फायदा घेऊन डॉक्टर फरार

हॉटेलमालक विनय सुभाष कांबळे (वय ३२, रा. आकाशनगर, वारजे), संदीप शंकर कोतवाल (वय ४७, रा. हिंगणमळा, हडपसर), सचिन विठ्ठल शिंदे (वय ३८, रा. आनंदनगर, सिंहगड रोड), कालीदास शशिराव काकडे (वय ५०, रा.हडपसर), विठ्ठल विजय माेरे (वय ४३, रा. हडपसर), राजेश बलभिम वाघमारे (वय ४५, रा. हडपसर) व इतर ४ महिला अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. डॉ. निखिल भाकरे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #Donspart #Corona #hotel #crime #against #doctor #absconding, #कोरोना #हॉटेलमध्ये #डॉन्सपार्ट #गुन्हा #डॉक्टर #फरार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर व कोल्हापुरात विस्तारलेल्या लक्ष्मी उद्योग समूहचे आण्णासाहेब पाटील यांचे निधन
Next Article कामावरून काढले म्हणून आत्महत्येची धमकी, इन्शुरन्स कंपनीच्या शाखाप्रमुखानेच मारला तिजोरीवर डल्ला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?