Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवार जातीयवादी नाही मात्र राष्ट्रवादीचे नेते जाती वाद करतात : रामदास आठवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

शरद पवार जातीयवादी नाही मात्र राष्ट्रवादीचे नेते जाती वाद करतात : रामदास आठवले

Surajya Digital
Last updated: 2022/05/05 at 1:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

□ भोंग्यावरून राजकारण होणाऱ्या राज ठाकरेंवर ही केली टीका

सोलापूर : शरद पवार यांच्याबरोबर आपण काम केले आहे. ते व्यक्तिगत जातीवादी नाहीत. मात्र राष्ट्रवादीचे नेते जातीयवादी आहेत. अशा नेत्यांना शरद पवार यांनी आवरावे, अशी अपेक्षाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात व्यक्त केली. Sharad Pawar is not a racist but NCP leaders argue about caste: Ramdas Athavale

केंद्रीय मंत्री आठवले हे सोलापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या भोंग्याचा राजकारणावरही टीका केली. राज ठाकरे हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही केला.

रामदास आठवले म्हणाले की, मशिदीवरील भोंगे उतरवावे, असा न्यायालयाने आदेश कधीच दिलेला नाही. फक्त ते आवाजाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. मात्र राज ठाकरे त्यावर राजकारण करत आहेत. मंदिरावर भोंगे जरूर लावा. मात्र मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणणे याला आमचा विरोध आहे. यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. राज ठाकरे हे नेहमी आपला राजकारणाचा रंग बदलत असतात या वेळी त्यांनी भगवा रंग का घेतला हे समजलेले नाही. मात्र या राजकारणाचा त्यांना कोणताही फायदा होणार नाही असेही आठवले म्हणाले.

शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत. मात्र त्यांच्या पक्षात असलेले अमोल मिटकरी यांच्यासारखे अनेक नेते जातीवादी आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. अशा नेत्यांना पवारांनी आवरावे असा सल्लाही आठवले यांनी दिला.
ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण यामध्ये बाजू मांडण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाच्या आरक्षण गेले आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/534314518246282/

 

या शिवाय दलित समाजावर आज वारंवार अत्याचार होत आहे तसेच केंद्राने सांगूनही राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास तयार नाहीत. हे सरकार सर्वच बाबतीत आपले ठरले आहे. त्यांना जर राज्य करता येत नसेल तर त्यांनी सत्ता सोडून द्यावी, अशी आठवले यांनी मागणी केली.

या सरकारमध्ये काँग्रेसचा वारंवार अपमान होत आहे. त्यांच्या आमदारांना निधी दिला जात नाही. काँग्रेसने अपमान सहन करू नये त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे असेही आठवले म्हणाल. जर हे सरकार पडले तर भाजप आणि महायुती मिळून सरकार निश्‍चित बनवेल, असेही आठवले यांनी सांगितले.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/533970334947367/

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #SharadPawar #racist #NCP #leaders #argue #caste #RamdasAthavale, #शरदपवार #जातीयवादी #राष्ट्रवादी #नेते #जातीवाद #रामदासआठवले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Park Stadium पार्क स्टेडियम लवकरच होणार खुले; पार्क चौपाटी हटवणार : आयुक्तांची माहिती
Next Article शेतक-यांच्या मागण्यासाठी भाजपचा मंद्रुप तहसील कार्यालयावर मोर्चा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?