Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजीमंत्री सदाभाऊ खोतांच्या चालकाला भर चौकात भोसकण्याचा प्रयत्न; आरोपी गोलंदाजला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारी

माजीमंत्री सदाभाऊ खोतांच्या चालकाला भर चौकात भोसकण्याचा प्रयत्न; आरोपी गोलंदाजला अटक

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 10:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांच्या खासगी गाडीवर असणाऱ्या अनिल पवार या चालकाला गाडी अडवून भर चौकात जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या प्रकरणात इस्लामपूर येथील गुंड शकील गोलंदाज व त्याचा साथीदार सुहेल मुल्ला या दोघांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या विरोधात अनिल पवार यांनी फिर्याद दिली आहे.

अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांचे खाजगी वाहन (क्र. एम. एच 10 डी एल 1015) या वाहनावर चालक आहे. काल शनिवारी दुपारी 3.15 वाजता पवार व स्वप्नील सुर्यवंशी असे दोघे वाहनात पेट्रोल भरण्यासाठी वाघवाडी रोडला असलेल्या प्रतिक पेट्रोल पंपावर जात असता समोरून एक चारचाकी (वाहन क्र. एम एच 43 ए ई 0007) या वाहनावरील चालकाने क्रॉस मारून अडवले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या वाहनात येथील गुंड शकील गोलंदाज व त्याच्यासोबत त्याचा साथीदार सुहेल मुल्ला हे होते. ते दोघे वाहनाजवळ आले व शकील गोलंदाज याने शिवीगाळ केली. त्यावेळी गोलंदाज याचा साथीदार सुहेल मुल्ला अरे बघतोस काय, मार त्याला’ असे ओरडला. त्यावेळी गोलंदाज त्याचेकडील चाकू काढून माझ्या पोटात मारत असताना मी तो वार चुकवला. गोलंदाजला धक्का मारून बाजूला ढकलून गाडीत बसलो. त्या क्षणी त्यावेळी मी गाडी रिव्हर्स घेवून तेथून वाघवाडी रोडने निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गोलंदाज व त्याचा साथीदार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोलंदाजला पोलिसांनी अटक केली आहे. गोलंदाजला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा साथीदार सोहेल मुल्ला हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शकील गोलंदाज हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात जवळपास 10 जबरी गुन्ह्यांची नोंद आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

पाठीमागून गाडीला धडक दिली, मग पुढे काय निघाला कोयता, राॅड आणि काठी… कुठं घडले हे …?

TAGGED: #इस्लामपूर #चाकू #भोसकणे #माजीमंत्री #सदाभाऊखोत #ड्रायव्हर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देवेंद्र फडणवीसांना आली उपरती; महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलानाच होऊ शकत नाही
Next Article म्हैसाळ योजना उद्यापासून होणार सुरु; तासगाव, जत, कवठेमहांकाळ, सांगोला,पंढरपूर भागाचा पाण्याचा प्रश्न मिटणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?