Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर मंदिर विषयात जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावावी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरHot News

पंढरपूर मंदिर विषयात जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावावी

Surajya Digital
Last updated: 2020/08/24 at 2:35 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह राज्यातील इतर मंदिरे दर्शनासाठी खुले करावेत. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेने ३१ अॉगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. माञ आंदोलनाच्या अगोदर प्रशासनाने मुख्यमंञ्यासमवेत बैठक घडवून आणत तोडगा काढावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पंढरपूर येथे आयोजित पञकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे, ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज, ह. भ. प. तुकाराम महाराज चवरे आदीसह वारकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आज सोमवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांच्या उपस्थितित बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माञ या बैठकीत तोडगा निघणार नाही. यासाठी मुख्यमंञ्यासमवेत बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #पंढरपूर #मंदिर #उघडणे #मुख्यमंत्री #बैठक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टेंभुर्णीत कोरोनाचा स्फोट; एकाच दिवशी १७ पॉझीटीव्ह आल्याने खळबळ
Next Article MHCET परीक्षा पुढे ढकलण्याची महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?