Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र काळे,  सचिन कल्याणशेट्टींची फेरनिवड 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

भाजपच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र काळे,  सचिन कल्याणशेट्टींची फेरनिवड 

Surajya Digital
Last updated: 2023/07/19 at 2:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

○ माढा विभाग जिल्हाध्यक्षपदी चेतन केदार-सावंत

》 जिल्हाध्यक्षपदी आमदार कल्याण शेट्टी यांच्यासह चेतन सिंह केदार यांची निवड

 

Contents
○ माढा विभाग जिल्हाध्यक्षपदी चेतन केदार-सावंत》 जिल्हाध्यक्षपदी आमदार कल्याण शेट्टी यांच्यासह चेतन सिंह केदार यांची निवडस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

सोलापूर : सोलापुरातील अंतर्गत राजकारणामुळे बाजूला पडलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांची भाजपा सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. Narendra Kale, Sachin Kalyanshetty re-elected as BJP city president Madha Division Sachin Singh Kedar MLA

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठे फेरबदल केले आहेत. भारतीय जनता पार्टीने राज्यामध्ये संघटनात्मक बदल केले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहराचे अध्यक्षपदी प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते नरेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापुरातील अंतर्गत राजकारणामुळे बाजूला पडलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांची भाजपा सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर माढा विभाग जिल्हाध्यक्षपदी चेतन केदार-सावंत यांना संधी मिळाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

गेल्या महिना दोन महिन्यांपासून शहर आणि जिल्हाध्यक्ष पदाची निवड होणार अशी चर्चा चालू होती. मात्र काही ना काही कारणास्तव निवड पुढे ढकलण्यात येत होती. त्याला आज बुधवारी मुहूर्त मिळाला. शहराध्यक्ष पदासाठी नरेंद्र काळे यांच्यासह अनंत जाधव, चन्नवीर चिटे आदी इच्छुक होते मात्र यामध्ये नरेंद्र काळे यांनी बाजी मारली.

 

यापूर्वी नरेंद्र काळे यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते काही काळ पक्षापासून दूर गेले होते. त्यानंतर मागील तीन महिन्यांपूर्वी त्यांची प्रदेश कार्यकारणीवर निवड झाली होती. आता त्यांची शहराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. नरेंद्र काळे हे यापूर्वी आमदार सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जात होते. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाल्यावर ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटात सामील झाले.

दुसरीकडे पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष पदासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी यांची फेर निवड करण्यात आली आहे तर माढा विभाग जिल्हाध्यक्षपदी सांगोल्याचे चेतन सिंह केदार यांना संधी देण्यात आली आहे.

You Might Also Like

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

TAGGED: #NarendraKale #SachinKalyanshetty #re-elected #BJP #citypresident #Madha #Division #SachinSinghKedar #MLA, #भाजप #सोलापूर #शहराध्यक्ष #नरेंद्रकाळे #सचिनकल्याणशेट्टी #फेरनिवड #सचिनसिंहकेदार #माढा #विभाग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दोन देशमुखांमधला फरक कळला नाही; श्रीकांत देशमुखांऐवजी घेतले विजयकुमारांचे नाव
Next Article कार्यकर्त्यांत जल्लोष : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टींची फेरनिवड

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?