Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान तर्फे ऐतिहासिक फ्रिज वाटप कार्यक्रम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान तर्फे ऐतिहासिक फ्रिज वाटप कार्यक्रम

admin
Last updated: 2024/08/19 at 8:12 AM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक वतीने श्री श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या वतीने राजुर व व्हनमुर्गी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांना फ्रिज भेट देण्यात आलेले आहे.
लहान मुलांना आठवडाभर सुरक्षित पालेभाज्या व इतर पोषण आहार सुरक्षित मिळावे म्हणून आठवड्यातून तीन-चार दिवस हे आहार सुरक्षित राहील याची दक्षता घेऊन मा. श्री श्रीशैल मामा हत्तुरे यांच्यातर्फे फ्रिज भेट देण्यात आलेया उपक्रमाबद्दल गावातून गावातील नागरिकाकडून  श्रीशैल हत्तुरे( मामाचे )कौतुक होत आहे तरीयावेळी गावातील
सरपंच उपसरपंच व सर्व गावकरी महिला बंधू व विद्यार्थी उपस्थित होते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजूर शालेय समिती अध्यक्ष तुकाराम- मळेवाडी
सुभाष देवकते  डेप्युटी सरपंच राधाकृष्ण पाटील – मा. तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मण गडदे – सरपंच
स्वप्निल देवकते – उपसरपंच, विजयकुमार बिराजदार – सो. चेअरमन कृष्णप्पा बिराजदार – उपसरपंच
हणमंत बिराजदार – मा. सो. चेअरमन महेश मळेवाडी – भाजपा सरचिटनिस गंगाधर पाटी, अभिमान्य  पाटील चिदानंद बगले छळा माळेवाडी पोराचा पो. बिरप्पा बिराजदार मु. मिरजे सर स्वामी सरपंच सुभाष तेली शालेय अध्यक्ष महंमद कादरी ग्रामपंचायत सदस्य मुबारक निंबाळे सोसायटी चेअरमन बसवराज हसापुरे उपसरपंच श्रीकांत स्वामी बापू हवालदार नवीलाल निंबाळे खतूब हवालदार, शिरोळ कॉन्स्टेबल नागनाथ येलगी हैदर मुल्ला. जिल्हा परिषद मुख्याध्यापक फडतरे सर सहशिक्षक वठारे सर व ग्रामस्थ उपस्थित होते

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी मालिका “भूमिकन्या”
Next Article 35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

Latest News

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत
महाराष्ट्र June 25, 2025
विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार
देश - विदेश June 25, 2025
अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक
देश - विदेश June 25, 2025
कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 25, 2025
आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
देश - विदेश June 25, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमधून 282 भारतीय मायदेशी परतले
देश - विदेश June 25, 2025
जम्मू-काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दहशतवादी ठार
देश - विदेश June 25, 2025
नीरज चोप्राने ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइकमध्ये सुवर्णपदक जिंकले
देश - विदेश June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?