Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी मालिका “भूमिकन्या”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी मालिका “भूमिकन्या”

admin
Last updated: 2024/08/19 at 2:37 AM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापुर (प्रतिनिधी) सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या’ ही सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. मनोरंजनातून प्रबोधन करत सध्या अनेक सामाजिक व अवतीभवती घडणारे विषय मालिकांमध्ये प्रभावीपणे मांडले जाऊ लागले आहेत.असाच वेगळा विषय असलेली ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ ही नवी मालिका ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता पाहता येत आहे.श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेमार्फत या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.पीक पाण्यावर जगणारा शेतकरी अवघ्या जगाचा अन्नदाता आहे.शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे.’भूमिकन्या’ ही मालिका अशाच एका शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे.अशाच एका संघर्षमय जिद्दीची कथा आपल्यासमोर या मालिकेतून उलगडणार आहे.भूमिकन्या’ मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे व अभिनेता आनंद अलकुंटे,गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.मालिकेचं दिग्दर्शन अवधूत पुरोहित यांचे आहे.’जमीन कसून तिचा मान राखणारी…एका राजाची जशी राजकन्या,तशी माझी भूमिकन्या’! असं म्हणत,आपल्या मातीतली गोष्ट आहे.असे मालिकेतील कलाकारांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

You Might Also Like

राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त

विधिमंडळात 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात

पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्टेम चॅलेंज २०२३-२४ साठी ब्रिलियो क्लस्टर राऊंडमध्ये विजय
Next Article श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान तर्फे ऐतिहासिक फ्रिज वाटप कार्यक्रम

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?