Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

admin
Last updated: 2025/03/16 at 4:53 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 16 मार्च (हिं.स.)।झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.तब्बल अडीच वर्षानंतर ही मालिका बंद झाली आहे.या मालिकेने निरोप घेतल्याने चाहते नाराज झाले आहेत. मालिका संपल्यानंतर मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईकने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

‘अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या अप्पीचा कलेक्टर होण्यापर्यंतचा जिद्दीचा प्रवास दाखविण्यात आला.या मालिकेतून दाखवलेली एका प्रेरणादायी कलेक्टरची गोष्ट प्रेक्षकांना भावली.मात्र, आता अडीच वर्षांनी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका संपल्यानंतर मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईकने भावुक पोस्ट शेअर केली आहे. “845 भागांचा अविस्मरणीय, अनुभवी, प्रेरणादायी आणि बरच काही सांगून, देऊन, शिकवून जाणारा हा प्रवास. Thank you so much @zeemarathiofficial ,@vajraprod ,@shwetashinde_official ,@sanjay_khambe_official for this incredible love, support ,faith and respect towards me अणि सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मी कायमच तुमच्या सेवेस तत्पर राहीन”, असं शिवानीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईकने कलेक्टर अपर्णाची भूमिका साकारली होती. तर अभिनेता रोहित परशुराम अर्जुनच्या भूमिकेत होता. मालिकेतील अप्पी-अर्जुनची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अमोल म्हणून मालिकेत एन्ट्री घेत बालकलाकार साईराज केंद्रेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. तर शनिवारी(१५ मार्च) ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमरावती : वकील सदस्यांना मिळालेल्या आसन व्यवस्थेचे थाटात उद्घाटन
Next Article सुनीता विलियम्स ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार, क्रू १०मधील सहकाऱ्यांना पाहून आनंद

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?