Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हिंदू देव – देवतांवर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी हिर खानला अटक; नातेवाईकांकडे बसली होती लपून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारी

हिंदू देव – देवतांवर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी हिर खानला अटक; नातेवाईकांकडे बसली होती लपून

Surajya Digital
Last updated: 2020/08/27 at 6:43 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

प्रयागराज : सोशल मीडियात हिंदू देव-देवतांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या युट्यूबर हिर खान हिला पोलिसांनी अटक केली आहे. प्रयागराज पोलिसांनी युट्यूबर हिरा खान हिच्याविरोधात खुलदाबाद पोलीस स्टेशनमध्ये आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

एसओजी आणि खुलदाबाद पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत युट्यूबर हिर खानला तिच्या घरातून अटक केली. खुल्दाबाद पोलीस ठाण्यात तिची चौकशी सुरू आहे. युट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हिरा खान हिने हिंदू देवी-देवतांवर अभद्र आणि अश्लील भाषेत टिप्पणी केली होती. यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्यानतंर हिर खान पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी प्रयागराज येथील आपल्या नातेवाईकांकडे लपून बसली होती. मात्र, पोलिसांनी २४ तासांत तिचा शोध घेतला आणि अटक केली, असे प्रयागराजचे एसएसपी अभिषेक दीक्षित यांनी सांगितले.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

पाठीमागून गाडीला धडक दिली, मग पुढे काय निघाला कोयता, राॅड आणि काठी… कुठं घडले हे …?

TAGGED: #प्रयागराज #आश्लिलटिप्पणीष #हिरखान #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विठुरायाच्या पायावर सॅनिटायझर फवारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध
Next Article होम आयसोलेशनचा फंडा प्रभावी ठरतोय; दवाखान्याची पायरी न चढता ९० जणांनी केली कोरोनावर यशस्वी मात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?