Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पालकमंत्र्यांच्या सत्कारानंतर शिवप्रेमी आक्रमक ; पण कुठे ? कारण तरी काय ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

पालकमंत्र्यांच्या सत्कारानंतर शिवप्रेमी आक्रमक ; पण कुठे ? कारण तरी काय ?

admin
Last updated: 2025/04/05 at 12:05 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सांगोला / प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांचा गुरुवार दि ३ एप्रिल रोजी सांगोला येथे नागरी सत्कार समारंभ पार पडला. छ. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशीच हा सत्कार आयोजित केल्याने सांगोला शहर आणि तालुक्यातील शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत. छ. शिवरायांच्या पुतळ्यासमोरच हा कार्यक्रम घेतल्याने शिवप्रेमींनी शहरातील छ शिवाजी महाराज चौकात असलेल्या छ. शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून या नागरी सत्काराचा निषेध व्यक्त केला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुखद निधन झाले होते तेंव्हापासून सबंध महाराष्ट्रात ३ एप्रिल हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. जयकुमार गोरे हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी कधी असते याचे भान नव्हते का असा संतप्त सवाल यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित केला.यावेळी शिवप्रेमी दत्तात्रय सावंत, धनाजी ढेकळे, अभिषेक कांबळे, सचिन जाधव, पांडुरंग पाटील, अशोक भालके, भारतदादा साळुंखे, प्रदीप बनसोडे, सुदर्शन जाधव, अविनाश नलवडे, संतोष नकाते, महेश नागने, डॉ निरंजन केदार, अमर शिंदे, सोनू केदार आदींसह शिवप्रेमी तरुण उपस्थित होते.

यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आणि हर हर महादेव अशा घोषणांनी छ. शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला होता यावेळी बोलताना शिवप्रेमी दत्तात्रय सावंत म्हणाले, राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय ? एक मंत्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीला जयंती म्हणतो आता तर छत्रपती शिवरायांचा पुण्यतिथी दिवशी त्यांच्या पुतळ्या समोरच नागरी सत्काराचा नावाखाली पालकमंत्री आणि त्यांच्या समर्थकांनी जो उन्माद साजरा केला तो नक्कीच शोभनीय नाही. तर अभिषेक कांबळे यांनीही कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे आणि या सत्कार समारंभाच्या संयोजन समितीवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चर्चेतल्या ‘त्या’ मंञ्याची पुन्हा चर्चेची हवा ! पण कुठे आणि का?
Next Article शेतकरी बंधूंनो, नुकसान झाल्यास एवढ्या तासांत कळवा, कोण म्हणाले ?

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?