Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केरळ: संघ स्वयंसेवकाच्या मारेकऱ्याला एनआयएकडून अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

केरळ: संघ स्वयंसेवकाच्या मारेकऱ्याला एनआयएकडून अटक

admin
Last updated: 2025/04/05 at 5:01 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पलक्कड, 05 एप्रिल (हिं.स.) : केरळच्या पलक्कड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी श्रीनिवासन यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य हल्लेखोराला एनआयएने अटक केली आहे. शमनद असे आरोपीचे नाव असून तो गेल्या काही वर्षांपासून फरार होता.

यांदर्भात एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, श्रीनिवासन हत्या प्रकरणात शमनद ई के उर्फ ​​शमनद इलिक्कल हा मुख्य आरोपी असून तो गेल्या 3 वर्षांपासून फरार होता. त्याला अटक करण्यासाठी 7 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. इलिक्कलविरुद्ध इतर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. आरोपी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या संरक्षणाखाली होता आणि संघाचे पदाधिकारी श्रीनिवासन यांच्या हत्येपासून तो गुप्त ओळखीने राहत होता. धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने पीएफआय नेते आणि कार्यकर्त्यांनी सप्टेंबर 2022 मध्ये हत्येचा कट रचला होता.

You Might Also Like

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा – हर्षवर्धन सपकाळ
Next Article हवाई दलाच्या जखमी वैमानिकावर पुण्यात उपचार

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?