Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कांदिवलीत राबवली ‘धन्यवाद देवेंद्रजी’ अभिनंदन स्वाक्षरी मोहीम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

कांदिवलीत राबवली ‘धन्यवाद देवेंद्रजी’ अभिनंदन स्वाक्षरी मोहीम

admin
Last updated: 2025/04/20 at 2:47 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 20 एप्रिल, (हिं.स.)। मुंबईकरांची पुढच्या 25 वर्षाची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला कालच मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार व्यक्तं करण्यासाठी “धन्यवाद देवेंद्रजी” अशी अभिनंदन स्वाक्षरी मोहीम कांदिवली पूर्व विधानसभेतस्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी राबवली.

महाविकास आघाडी सरकारने पर्यावरणाच्या नावाखाली गारगाई धारण रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी या निर्णयाचे वर्णन ‘शुद्ध वेडेपणा’ या शब्दात केला होता, याची देखील आठवण भातखळकर यांनी करून दिली.

You Might Also Like

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?

गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा, शरद पवार

दिग्विजय सिंह यांच्या भावाची काँग्रेसमधून गच्छंती

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी शरद पवारांनी केली मान्य

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घामाचा धारा…प्रचाराचा वारा…सगळीच उठली तगमग कोठे घडतंय हे सगळं?
Next Article उत्पादन क्षेत्रात CEAT करत आहे लिंग विविधतेसाठी प्रयत्न

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?