Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश प्रभारी पदी माजी आमदार लहू कानडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश प्रभारी पदी माजी आमदार लहू कानडे

admin
Last updated: 2025/04/20 at 3:00 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अहिल्यानगर दि. 20 एप्रिल (हिं.स.) :- राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा.सुनील मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागा च्या प्रदेश प्रभारी पदी माजी आमदार लहू कानडे यांची निवड करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये माजी आमदार लहू कानडे उपस्थित होते.तर त्यांची राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश प्रभारी पदी एकमताने निवड करण्यात आलीअसून या निवडीबद्दल अहिल्यानगर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी माजी आमदार लहू कानडे यांचा सत्कार केला.

यावेळी अंकुश मोहिते, पप्पू पाटील, सिद्धार्थ आढाव, समीर भिंगारदिवे, सतीश साळवे आदीसह सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे म्हणाले की, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे संघटन मजबूत करण्यासाठी माजी आमदार लहू कानडे यांना प्रदेश प्रभारी पदी निवड करण्यात आली.तसेच सत्काराला उत्तर देत माजी आमदार लहू कानडे म्हणाले की, पक्षाने जी प्रदेश प्रभारी पदी जबाबदारी टाकली आहे ती पक्षाचे ध्येय धोरण प्रमाणे कार्य करून पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याची भावना व्यक्त केली.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article थोरात कारखान्यास वीज निर्मितीमधील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रीय पुरस्कार
Next Article हिवरे बाजारच्या डोंगराला वणवा; पाच तासांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?