Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर लादला १०० टक्के कर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर लादला १०० टक्के कर

admin
Last updated: 2025/05/05 at 2:03 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

वॉशिंगटन , 5 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता टॅरिफच्या सध्या सुरू असलेल्या मुद्द्यात चित्रपट उद्योगाचाही समावेश केला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर १०० टक्के कर लादला आहे. याचा थेट परिणाम हॉलिवूडवर होऊ शकतो. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर करून मोठी माहिती दिली.

ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, ”अमेरिकेतील चित्रपट उद्योग खूप वेगाने मरत आहे. इतर देश आपल्या चित्रपट निर्मात्यांना आणि स्टुडिओना अमेरिकेपासून दूर नेण्यासाठी विविध प्रोत्साहन योजना देत आहेत. हॉलिवूड आणि अमेरिकेतील इतर अनेक क्षेत्रे उद्ध्वस्त होत आहेत. हा इतर देशांचा सुनियोजित प्रयत्न आहे आणि म्हणूनच तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे.” असे म्हटले आहे.या शुल्काबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी, “मी वाणिज्य विभाग आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधींना परदेशात उत्पादित आणि आपल्या देशात आयात केलेल्या सर्व चित्रपटांवर १००% शुल्क लादण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे अधिकार देतो.” आम्हाला पुन्हा अमेरिकेत चित्रपट बनवायचे आहेत!” असे सांगितले आहे.

ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफ निर्णयाचा थेट परिणाम हॉलिवूडवर होणार आहे. हॉलिवूडमध्ये बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांना आता जास्त खर्च करावा लागू शकतो. ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की परदेशात बनणाऱ्या चित्रपटांमुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
Next Article साव कलाल समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध : सुनील खराटे

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?