Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

admin
Last updated: 2025/05/05 at 1:58 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 5 मे (हिं.स.)।ओटीटीवरील ‘उल्लू ॲप’वर प्रसारित ‘हाऊस अरेस्ट’ शोमध्ये अश्लील कंटेट दाखवल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता एजाज खान आणि शोच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.यानंतर आता एका 30 वर्षीय महिलेनं एजाज खान विरोधात बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

एजाज खानने सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप ३० वर्षीय महिलेने केला आहे. अभिनेत्याने शारीरिक शोषण केल्याचं महिलेचं म्हणणं आहे. याप्रकरणी रविवारी (दि.४) चारकोप पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून एजाज खानला चौकशीला सामोरं जावं लागण्याचीही शक्यता आहे.

त्यामुळे अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या आहेत.या आरोपांवर अद्याप एजाजने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, हाऊस अरेस्ट शोमधली आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा शो बंद करण्याची मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकारानंतर उल्लू ऍपकडून माफी मागण्यात आली आहे. तसंच हाउस अरेस्ट शोचे एपिसोडही डिलीट केले गेले आहेत.

You Might Also Like

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माची सिनेसृष्टीत एन्ट्री

धार्मिक भावना दुखावल्या, ‘जाट’ चित्रपटातील अभिनेता सनी देओलसह संपूर्ण टीमवर गुन्हा दाखल

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाची टीम श्री सिद्धिविनायक चरणी नतमस्तक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अल्पसंख्यांक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी
Next Article डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर लादला १०० टक्के कर

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?