Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जम्मू-काश्मीर : राहुल गांधींनी घेतली पिडीतांची भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जम्मू-काश्मीर : राहुल गांधींनी घेतली पिडीतांची भेट

admin
Last updated: 2025/05/24 at 6:06 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

जम्मू, 24 मे (हिं.स.) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झालेल्यांची लोकांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी नागरिकांना राहुल गांधींना राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या समस्या मांडण्याची विनंती केली.

पूंछ दौऱ्याबद्दल राहुल गांधी म्हणाले की , ‘ही एक मोठी दुर्घटना होती आणि त्यात अनेक लोकांचे प्राण गेले. खूप मोठे नुकसान झाले आहे. मी लोकांशी बोललो आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्याची विनंती केली आहे. आपण त्यांची इच्छा नक्की पूर्ण करू अशी ग्वाही राहुल यांनी दिली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये माहिती देताना सांगितले होते की, राहुल गांधी 24 मे रोजी पूंछला भेट देतील. यावेळी ते अलिकडच्या पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित कुटुंबांना भेटतील. यापूर्वी, त्यांनी 25 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यातील जखमींची भेट घेतली होती.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी राहुल गांधींच्या दौऱ्याची माहिती दिली होती. राज्य सरकार लोकांचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले होते. जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या आणि तक्रारी ऐकाव्या तसेच त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करावा हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले. ‘जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्हे पाकिस्तानसोबतच्या अलिकडच्या संघर्षामुळे प्रभावित झाले आहेत.’ पाकिस्तानने सीमेपलीकडून विनाकारण गोळीबार केला, ज्यामुळे स्थानिक लोकांच्या घरांचे नुकसान झाले आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छत्तीसगडमध्ये 24 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
Next Article आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलकडे भारतीय संघाची धुरा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?