Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

admin
Last updated: 2025/05/29 at 5:57 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 29 मे (हिं.स.)।

महापालिकेच्या वतीने अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये सात दिवसांत 56 बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत.

अग्निशमन सुविधा नसलेल्या तब्बल 382 इमारती आढळल्या आहेत. 50 इमारतींचा वापर बेकायदा राहण्यासाठी केला जात असल्याचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले. केलेल्या पाहणीत नव्याने चार बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत.

एमआयडीसी मधील कारखान्याला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमिवर महापालिकेचा नगररचना विभाग, अग्निशमन दल आणि कर संकलन विभागाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे. 22 मेपासून सर्वेक्षण सुरू आहे. सात दिवसांच्या सर्वेक्षणामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. आतापर्यंत 764 इमारतींची पाहणी केली आहे. यात 50 ठिकाणी अनधिकृत बांधकामे दिसून आली. सामासिक अंतर अवैध वापर असलेल्या 600 इमारती आढळून आल्या. मिश्र वापराच्या 175 इमारती आणि अग्निशमन सुविधा नसलेल्या 382 इमारती आढळून आल्या. अर्धवट अग्निशमन सुविधा असलेल्या 364 इमारती दिसल्या. केवळ 18 इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा आढळून आल्या आहेत.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

सोलापूर : ऑपरेशन सिंदूरसाठी शेकडो महिलांचा कुंकुमार्चन सोहळा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह
Next Article यापुढे दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत शत्रुला मोजावी लागेल -पंतप्रधान

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?