Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शहीद जवान बडोलेंना दिला मुलींनी मुखाग्नी; गृहमंत्री देशमुखांनी केले सांत्वन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

शहीद जवान बडोलेंना दिला मुलींनी मुखाग्नी; गृहमंत्री देशमुखांनी केले सांत्वन

Surajya Digital
Last updated: 2020/09/25 at 7:40 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नागपूर : शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर आज डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवानाच्या पार्थिवाला त्यांच्या मुली मृणाल तसेच प्रज्ञा  यांनी मुखाग्नी दिला.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने  बंदुकीच्या फैरी  हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यात आली. यावेळी  त्यांच्या पत्नी  प्रमिला नरेश बडोले आप्त परिवार आणि सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर आज डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील बडीपूरा येथे २४ सप्टेंबर २०२० रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात ते शहीद झाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहीद झालेल्या नरेश बडोले यांच्या निवासस्थानी जावून अंत्यदर्शन घेतले. बडोले यांचे सर्वोच्च बलिदान देश कधीही विसरणार असं सांगत कुटुंबाची सांत्वन केले. शहिद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

You Might Also Like

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली

एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक

पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

TAGGED: #शहीदजवान #नरेशबडोले #मुलींनी #मुखाग्नी #नागपूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगांना दिलासा; कंपन्यांविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया राबवण्यास स्थगिती
Next Article अजित पवारांनी तासाभरातच अभिवादन करणारे ट्वीट केले डिलिट; केला असा खुलासा

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?