Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आंटी म्हटल्याने सटकली, भर बाजारात महिला भिडल्या; महिलांची फ्री स्टाइल हाणामारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

आंटी म्हटल्याने सटकली, भर बाजारात महिला भिडल्या; महिलांची फ्री स्टाइल हाणामारी

Surajya Digital
Last updated: 2020/11/03 at 9:34 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लखनौ : आंटी म्हटलं की कित्येक महिलांना राग येतो. मग ती महिला कितीही वयस्कर हा असेना आपल्याला आंटी म्हटलेलं कधीच कुणालाच आवडत नाही. काही महिला तर इतक्या संतप्त होतात की त्या काय करतील याचा नेम नाही, याचाच प्रत्यय उत्तर प्रदेशमध्ये आला आहे. जिथं आंटी म्हटलं म्हणून महिलेची सटकली आणि भर बाजारातच एका महिलेनं दुसऱ्या महिलेची धुलाई केली.

उत्तर प्रदेशच्या एटामधील महिलांमध्ये झालेल्या मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका बाजारातील हा व्हिडीओ आहे. जिथं महिला करवाचौथच्या निमित्तानं शॉपिंगसाठी आल्या होत्या. बाजारात गर्दी होती. या गर्दीतच महिला एकमेकांना मारू लागल्या आणि याचं कारण म्हणजे आंटी हा शब्द. या शब्दामुळे महिला चांगल्याच भिडल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मिळालेल्या माहितीनुसार, बाबूगंज बाजारातील ही दृश्यं आहे. दोन महिला एका दुकानात उभ्या होत्या तिथं एकत्र खरेदी करत होत्या. त्यावेळी मागून काही महिला आल्या. त्यांनी दुकानात आधीपासूनच उभ्या असलेल्या या महिलांना बाजूला करण्यासाठी म्हणून आंटी असं संबोधलं आणि मग काय, याच शब्दानं ठिणगी पाडली.

ज्या महिलेला आंटी म्हटलं तिला जबरदस्त राग आला. ती भांडायलाच लागली. मग समोरची महिला कसलं ऐकून घेतंय तीदेखील भांडू लागली आणि मग पाहता पाहता महिलांच्या या दोन गटांमध्ये चांगलीच जुंपली. आधी बाचाबाची मग वाद आणि अखेर याचं रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही गटातील महिलांची फ्री स्टाइल हाणामारी झाली. दोन्ही हातांनी एकमेकांचे केस खेटले. एकमेकांना या महिला मारू लागल्या.

या घटनेची माहिती मिळतात महिला पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलीस भांडण सोडवायला आले तरी महिला एकमेकांशी भिडतच राहिल्या. अखेर महिला पोलिसाने अथक प्रयत्न करून महिलांमधील भांडण मिटवलं.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #आंटी #म्हटल्याने #सटकली #महिलाभिडल्या #फ्रिस्टाईल #हाणामरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपला खिंडार, महाजनांच्या गडाला सुरुंग; 250 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल
Next Article विनोदी अभिनेता विजय राजकडून सहकारी महिला स्टाफचा विनयभंग; रामनगर पोलिसांनी केली अटक

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?