Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रामदेवबाबांचा मोठा दावा, तरुणांना पाच लाख नोक-या देणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थमहाराष्ट्र

रामदेवबाबांचा मोठा दावा, तरुणांना पाच लाख नोक-या देणार

Surajya Digital
Last updated: 2020/11/14 at 8:29 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : आयुर्वेद आणि प्राणायमाचे प्रचारक योगगुरु रामदेव बाबा यांनी मोठा दावा केला आहे. येणा-या काळात 5 लाख तरुणांना रोजगार देणार असल्याचा दावा केला आहे. ते एका मुलाखतीदरम्यान बातचित करीत होते.

कोरोनापासून निवडणुकीपर्यंत, व्यवसायापासून परदेशासोबतच्या नीतीपर्यंत योगगुरू बाबा रामदेव यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचीत केली. या मुलाखतीदरम्यान बाबा रामदेव यांनी सांगितलं, ‘मी आणि आमची संस्था लोकांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी प्रयत्न करत आहोत.’ बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे, येत्या काळात बाबा रामदेव 5 लाख तरुणांना रोजगार देणार असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

व्यवसायाबद्दल बोलताना बाबा रामदेव म्हणले, ‘भारताबाहेरच्या कंपन्या आपल्या देशाला लूटत आहेत. जी लोकं ऑक्सफर्ड, हॉर्वर्ड आणि केंम्ब्रिज विद्यापीठामधून शिकून आले आहेत त्यांना हा बाबा रामदेव स्वत:च्या गुरुकूलमध्ये शिकवणार आहे. यावर्षी पतंजली कंपनीचा टर्नओव्हर 25 हजार करोड होणार आहे.’ असं भाकितही बाबा रामदेव यांनी केलं आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले.

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अनेकांनी स्वत:च्या नोकऱ्या गमवल्या आहेत. पण यामुळे निराश न होता स्वत:चा उद्योग सुरू करा, स्वदेशी जीवनपद्धती स्वीकारा, असं आवाहन बाबा रामदेव यांनी लोकांना केलं आहे. ‘MNC सांस्कृतीक आणि आर्थिक गुलामी योग्य नाही. आपल्याला साम्राज्यवाद झुगारुन द्यायचा असेल तर स्वदेशी जीवन पद्धतीचा मार्ग अवलंबल्याशिवाय पर्याय नाही, असंही ते म्हणाले.

चिनी वस्तू खरेदी करणाऱ्यांना योगगुरू बाबा रामदेव यांनी आठवण करुन दिली की, फटाक्यांपासून मोबाईलपर्यंत जी लोकं चायनिज मालावर अवलंबून आहेत ती दहशतवादाला पाठिंबा देत आहेत. कारण तुमच्या पैशांमुळे चीनचा नफा होतो. आणि तो पैसा चीन पाकिस्तानला देतो. पाकिस्तानचे दहशतवादी आपल्याच देशातील अशांतता पसरवत आहेत, असल्याचे रामदेवबाबांनी म्हटले आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #रामदेवबाबा #दावा #तरुणांना #पाचलाख #नोक-या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विनोद तावडे, पंकजा मुंडेंकडे दिली मोठी जबाबदारी; केंद्रीय स्तरावर फेरबदल
Next Article ही श्रींची इच्छा! राज्यातील प्रार्थनास्थळे पाडव्यापासून सुरु

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?