Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कार – कंटेनरच्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारी

कार – कंटेनरच्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 1:03 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नागपूर : विदर्भातील अकोला मुर्तिजापूर मार्गावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नागठाणा फाट्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.  आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात काल सोमवारी दुपारच्या सुमारास झाला. नागपूरहून मुंबईकडे जाणार्‍या एका कारला विरूध्द दिशेने येणार्‍या कंटेनरने मुर्तिजापूर नजीक महामार्गावर जोरदार धडक दिली. कंटेनरने कारला समोरासमोर जबर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले.

नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कारला (एमएच ०४ बीडब्ल्यू ५२५९) अमरावतीकडे जाणाऱ्या कंटेनरने (एमएच १५ एफव्ही १४१३) धडक दिली.  धडक एवढी जबर होती की कारमधील सर्व जण बाहेर फेकले गेले. कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात बुरहान मुस्तफा दिलावर (वय २५), फातिमा गुलाम हुसेन (वय ४५), तसलिम हुसेन (वय ३), बुराहदीन हुसेन (वय ६ महिने) असे चौघे जण घटनास्थळीच ठार झाले.

तर गुलाम हुसेन (वय ५०), साबीया हुसेनहबीब (वय ३०) आणि हुसेन हबीब मो.हबीब (वय ३५) हे तीन जण गंभीररित्या जखमी झाले. तिन्ही जखमींना मुर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील उपचाराकरिता अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

पाठीमागून गाडीला धडक दिली, मग पुढे काय निघाला कोयता, राॅड आणि काठी… कुठं घडले हे …?

TAGGED: #अपघात #नागपूर #एकाचकुटुंबात #चारमृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजीव गांधींच्या मारेकरी महिलेचा कारागृहातच आत्महत्येचा प्रयत्न
Next Article मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे निधन; उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात राजकीय दुखवटा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?