Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एसीबीने केली एसीपीवर कारवाई; काढली बेकायदेशीर कमाईची ७० कोटींची संपत्ती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीदेश - विदेश

एसीबीने केली एसीपीवर कारवाई; काढली बेकायदेशीर कमाईची ७० कोटींची संपत्ती

Surajya Digital
Last updated: 2020/09/25 at 6:43 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

हैदराबाद : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तेलंगणमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेनामी संपत्तीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे जवळपास ७० कोटीची संपत्ती शोधून काढली आहे.

नरसिम्हा रेड्डी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे. एसीबीकडून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली असता अधिकाऱ्याने बेकायदेशीर मार्गाने जवळपास ७० कोटींची संपत्ती जमवल्याचं समोर आलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नरसिम्हा रेड्डी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिम्हा रेड्डी यांनी भ्रष्ट मार्गाने ही संपत्ती गोळा केली. नरसिम्हा रेड्डी यांच्या नावे असणाऱ्या संपत्तीची सरकारी किंमत साडे सात कोटींच्या आसपास आहे. मात्र बाजारभावानुसार ही रक्कम ७० कोटींपर्यंत आहे.

* अशी आहे बेकायदेशीर संपत्ती

एकूण २५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. तेलंगणसाबोत आंध्र प्रदेशातीलही काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. तपासादरम्यान नरसिम्हा रेड्डी यांच्या नावे ५५ एकर शेतजमीन, सहा प्लॉट, एक व्यवसायिक इमारत, दोन घरं, १५ लाख रोख रक्कम, दोन बँक लॉकर्स, बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक आणि इतर व्यवसाय असल्याचं समोर आलं.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #एसीबी #एसीपी #कारवाई #७०कोटी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कृषी सुधारणा आणि कामगार विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार नाही : उपमुख्यमंत्री
Next Article दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगांना दिलासा; कंपन्यांविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया राबवण्यास स्थगिती

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?